tag:blogger.com,1999:blog-8540105968896050290.post1140355281407222699..comments2023-10-07T01:18:59.995+05:30Comments on लोकशाहीचा पहारेकरी: Shiv sena, BJP, MNS : शिवसेनेतली आनंदीबाईVijay Shendgehttp://www.blogger.com/profile/11458583070185488864noreply@blogger.comBlogger4125tag:blogger.com,1999:blog-8540105968896050290.post-27108710229631018222014-11-23T13:21:12.966+05:302014-11-23T13:21:12.966+05:30चंद्रशेखरजी अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपली मते नेमकी...चंद्रशेखरजी अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपली मते नेमकी आहेत. त्यामुळेच आपल्या सवडीनुसार आपण इतरही लेख वाचुन सूचना कराव्यात. Vijay Shendgehttps://www.blogger.com/profile/11458583070185488864noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8540105968896050290.post-59026593941966119582014-11-23T13:13:51.313+05:302014-11-23T13:13:51.313+05:30आपले म्हणणे खरे आहे. मिलिंद नार्वेकर आणि संजय राउत...आपले म्हणणे खरे आहे. मिलिंद नार्वेकर आणि संजय राउत यांच्या शिवाय खालच्या पातळीवर टीका करून शिव सेनेची प्रतिमा खराब करणारे प्रेम शुक्ला यांना देखील शिव सेनेने कायमचे सेवा निवृत्त करावे अशी नम्र विनंती !Anonymoushttps://www.blogger.com/profile/10006146756349831101noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8540105968896050290.post-30111181988182748202014-11-21T23:05:11.154+05:302014-11-21T23:05:11.154+05:30सारंगजी, आपले म्हणणे मी पुर्णपणे मनावर बिंबविले आह...सारंगजी, आपले म्हणणे मी पुर्णपणे मनावर बिंबविले आहे. आणि ज्या देशातली जनता मोदींना अपशब्द वापरताना मागेपुढे पहात नाही. त्यांच्यापुढे मी किती छोटा ? असो आपल्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार.Vijay Shendgehttps://www.blogger.com/profile/11458583070185488864noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8540105968896050290.post-63163551226450237782014-11-21T14:12:41.119+05:302014-11-21T14:12:41.119+05:30विजयजी परवा आपणाशी संवाद साधताना मी म्हणालो होतो क...विजयजी परवा आपणाशी संवाद साधताना मी म्हणालो होतो की आपल्या लिखाणावर असंस्कृत प्रतिक्रिया देणार्यांकडे दुर्लक्ष करावे. प्रत्येक व्यक्तीची अभिव्यक्ती ही त्याच्यावर होणार्या संस्कारातुनच येते.Sarang Chapalgaonkarnoreply@blogger.com