tag:blogger.com,1999:blog-8540105968896050290.post1351300468116637113..comments2023-10-07T01:18:59.995+05:30Comments on लोकशाहीचा पहारेकरी: हार्दिक पटेलचं खरं स्वरूपVijay Shendgehttp://www.blogger.com/profile/11458583070185488864noreply@blogger.comBlogger6125tag:blogger.com,1999:blog-8540105968896050290.post-88182942754524149032015-09-04T20:15:58.171+05:302015-09-04T20:15:58.171+05:30मित्रा तु कोण आहेस मला माहित नाही. स्वतः चे नाव सा...मित्रा तु कोण आहेस मला माहित नाही. स्वतः चे नाव सांगण्याचेही धाडस तुझ्यात नाही. कदाचित अत्यंत अवार्च भाषेत प्रतिक्रीय देणारे सुद्धा तुम्हीच असाल. ते तुम्ही नसाल तर आनंद आहे आणि असलात तर उघडपणे बोलण्याचे धाडस दाखवा. असे भेकडासारखे वागू नका. आरक्षण द्यायचे असेल तर राजकीय आरक्षणासह आरक्षण द्यावे. अन्यथा आर्थिक दुर्बल घटकांव्यतिरिक्त अन्य कोणलाही आरक्षण नको. .अगदी मलासुद्धा या मताचा मी आहे. आणि माझ्या लेखातले ' किती दुर्दैव आहे आमचं स्वातंत्र्याला ६७ वर्षे होऊन गेली तरी आम्ही विकासाविषयी नव्हे तर आरक्षणाविषयी बोलतो आहोत.' हे माझं वाक्य माझं मत व्यक्त करायला पुरेसे आहे. Vijay Shendgehttps://www.blogger.com/profile/11458583070185488864noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8540105968896050290.post-67323622900360037522015-09-04T20:06:00.845+05:302015-09-04T20:06:00.845+05:30मुळात हार्दिक पटेल हा गृहस्थ अल्पबुद्धी आहे हे वास...मुळात हार्दिक पटेल हा गृहस्थ अल्पबुद्धी आहे हे वास्तव आहे. आपण आरक्षण का मागतो आहोत हेही त्याला माहित नाही आणि आरक्षण कोणत्या निष्कर्षावर मिळते याचाही त्याचा अभ्यास नाही.

आपण म्हणता यामुळे की फरक पडतो , त्यामुळे काय फरक पडतो. आपले नेतृत्व आदर्श असावे असे नाही वाटत आपल्याला. आदर्श म्हणजे त्याने अगदीच निरंकारी असावे असे नाही म्हणायचे मला. पण ज्याला आपण संस्कार म्हणतो ते तरी त्याने सांभाळायला हवेतच ना. आणि आपण असल्या नेतृत्वाला स्विकारु शक्य असाल तर माझी काहीच हरकत नाही.

पडद्यामागून त्याच्यासाठी काही शक्तींनी कान करायलाही माझी काहीच हरकत नाही. पण याचे साध्य काय याचा विचार आपण करायला हवा. पण माझे सर्व राजकीय लेख वाचून पहावेत. अशा रितीने अस्तित्वात येणारे नेते केवळ त्यांचा स्वार्थ साधतात आणि देशाचे राजकारण अस्थिर करतात आणि ते मुळीच देशाच्या हिताचे नाही एवढेच माझे म्हणे. Vijay Shendgehttps://www.blogger.com/profile/11458583070185488864noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8540105968896050290.post-79169833698432283332015-09-04T00:51:34.748+05:302015-09-04T00:51:34.748+05:30तुला राजकीय आरक्षण पाहिजे का सगळ्यांनाच आरक्षण नको...तुला राजकीय आरक्षण पाहिजे का सगळ्यांनाच आरक्षण नको काहीतरी एक सांगAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8540105968896050290.post-75441429779281641262015-09-03T19:38:48.816+05:302015-09-03T19:38:48.816+05:30मी हार्दिक पटेल किंवा पाटीदार आंदोलनाच्या बाजूने ...मी हार्दिक पटेल किंवा पाटीदार आंदोलनाच्या बाजूने नाही आणि आरक्षणाच्या तर नाहीच नाही.

तरीही , आक्षेप नक्की कशाला आहे ते समझले नाही म्हणून हा reply.

आपण मानून चालू की, त्या video मधली व्यक्ती हार्दिक आहे (खरं,खोटं त्यालाच माहित); पण त्याने काय फरक पडतो?
वैयक्तिक आयुष्यात तो काय करतो याचा आणि त्याने केलेल्या मागणीचा (मागणी योग्य असो वा अयोग्य) काय संबंध?

तुम्ही म्हणता त्याप्रमाणे तो नसेलही दिसतो तितका साधा, असतील काही शक्ती ज्या पडद्यामागून त्याच्या साठी काम करत असतील ; पण ते सांगण्यासाठी हा video पुरावा कसा ठरतो समझत नाही. Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8540105968896050290.post-58587128355403742692015-09-03T07:39:28.073+05:302015-09-03T07:39:28.073+05:30आभार मित्रा. असल्या लोकांचे मुखवटे फाडायलाच हवेत. ...आभार मित्रा. असल्या लोकांचे मुखवटे फाडायलाच हवेत.
Vijay Shendgehttps://www.blogger.com/profile/11458583070185488864noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8540105968896050290.post-50679966370514807742015-09-02T12:01:21.867+05:302015-09-02T12:01:21.867+05:30http://www.kohraam.com/trending-topics/hardik-pate...http://www.kohraam.com/trending-topics/hardik-patel-sexy-video-goes-viral/
हार्दिक पटेल के सेक्सी वीडियो का खुलासा वीडियो हुआ वायरल | Kohram News
केवल 22 साल की उम्र में गुजरात सरकार की नींद उड़ा देने वाले हार्दिक पटेल को दो महीने पहले तक कोई नहीं जानता था, लेकिन आज देश की गली गली और सोशल मीडिया पर उनकी
kohraam.comAnonymousnoreply@blogger.com