tag:blogger.com,1999:blog-8540105968896050290.post2240836423035967967..comments2023-10-07T01:18:59.995+05:30Comments on लोकशाहीचा पहारेकरी: BJP, shiv sena : शिवसेनेचा आणखी एक पराभव Vijay Shendgehttp://www.blogger.com/profile/11458583070185488864noreply@blogger.comBlogger30125tag:blogger.com,1999:blog-8540105968896050290.post-40101143386522736922015-09-25T08:23:27.116+05:302015-09-25T08:23:27.116+05:30थांबा थोडे. सगळे निट होईल
थांबा थोडे. सगळे निट होईल
Vijay Shendgehttps://www.blogger.com/profile/11458583070185488864noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8540105968896050290.post-34124302597973550212015-01-02T17:55:11.774+05:302015-01-02T17:55:11.774+05:30प्रसादजी प्रतिक्रियेबद्दल आभार. आपल्या निष्ठेविषय...प्रसादजी प्रतिक्रियेबद्दल आभार. आपल्या निष्ठेविषयी मला शंका नाही. पण माझे इतर लेख वाचा म्हणजे मी शिवसेनेचाच आहे हे आपल्या लक्षात येईल. हो मोदींच्या धोरणाचा मला अभिमान आहे. पण भाजपानं काही चुकीचे निर्णय घेतले तर त्यांच्यावर तीकाक्रय्लाही मी मागेपुढे पहाणार नाही .स्थनिक पक्षापेक्षा आपल्या देशाला राष्ट्रीय पक्षाची अधिक गरज आहे. या गोष्टीचा आपणही विचार करा. आणि भाजपा योग्य वाटत नसेल तर कॉंग्रेसच्या पाठीशी जाVijay Shendgehttps://www.blogger.com/profile/11458583070185488864noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8540105968896050290.post-16374658633843128492015-01-02T13:11:11.236+05:302015-01-02T13:11:11.236+05:30विजय शेंडगे साहेब तुम्ही निपक्ष पणे लेख लिहित चला ...विजय शेंडगे साहेब तुम्ही निपक्ष पणे लेख लिहित चला तुमचे सर्व लेख हे भाजप च्या बाजूने दिसतायेत.... मी एक कट्टर शिवसैनिक आहे... Anonymoushttps://www.blogger.com/profile/01096979214344191585noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8540105968896050290.post-88475411157046947882014-12-23T19:38:09.074+05:302014-12-23T19:38:09.074+05:30अभिप्रायाबद्दल आभार. मीही शिवसेनेचा विरोधक नाही. उ...अभिप्रायाबद्दल आभार. मीही शिवसेनेचा विरोधक नाही. उलट आजमितीस पुण्यात माझी बहीण शिवसेनेची नगरसेवक आहे. पण स्वाभिमानाच्या नावाखाली किती ताठरपणा दाखवावा याला काही मर्यादा असतात. उद्धव ठाकरेंचं हे वागणं म्हणजे हात दाखवुन अवलक्षण आहे.

पण महत्वाचं म्हणजे आपण कसे पोळले आहात. हे जाणून घेण्याची इच्छा आहे. shendgevjay2@gmail.com वर आपण आपल्यावरील प्रसंग कळवळत तर बरे होईल. आपली परवानगी असेल तर आपले नाव टाळून त्यावर लिहिण.Vijay Shendgehttps://www.blogger.com/profile/11458583070185488864noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8540105968896050290.post-25759108911589330352014-12-23T19:37:39.617+05:302014-12-23T19:37:39.617+05:30आभार मित्रा. तुझ्याप्रमाणे प्रत्येक शिवसैनिक जागा ...आभार मित्रा. तुझ्याप्रमाणे प्रत्येक शिवसैनिक जागा झाला तर या स्वराज्याचं सुराज्य व्हायला फारसा वेळ लागणार नाही.Vijay Shendgehttps://www.blogger.com/profile/11458583070185488864noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8540105968896050290.post-58121091921881644592014-12-08T15:22:24.878+05:302014-12-08T15:22:24.878+05:30मित्रा कृपा करून नावानिशी प्रतिक्रिया देत जा. संदर...मित्रा कृपा करून नावानिशी प्रतिक्रिया देत जा. संदर्भाला बरे पडते. मी गावी गेलो होतो. शेतावर. त्यामुळे उत्तर दयायला वेळा झाली आज आलोय तेही एका दिवसासाठी.

अशा जातीयवादी रसिकांच्या मताशी मी पूर्ण सहमत आहे. पण त्यांच्या प्रतिक्रिया प्रकाशित केल्यामुळे मला काहीच फरक पडत नाही. उलट समाजातले मतप्रवाह मला आणि इतर वाचकांना कळायला मदतच होते. Vijay Shendgehttps://www.blogger.com/profile/11458583070185488864noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8540105968896050290.post-17516842091300366562014-12-08T15:19:30.303+05:302014-12-08T15:19:30.303+05:30मित्रा कृपा करून नावानिशी प्रतिक्रिया देत जा. संदर...मित्रा कृपा करून नावानिशी प्रतिक्रिया देत जा. संदर्भाला बरे पडते. मी गावी गेलो होतो. शेतावर. त्यामुळे उत्तर दयायला वेळा झाली आज आलोय तेही एका दिवसासाठी.

मित्रा आरक्षण देऊन कुणी मोठं होत नाही. बाबासाहेब वकील झाले. घटनेचे शिल्पकार झाले तेव्हा त्यांना कुणी आरक्ष दिलेला नव्हतं. गुणवत्ता अंगात असावी लागते. Vijay Shendgehttps://www.blogger.com/profile/11458583070185488864noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8540105968896050290.post-50597763835220919572014-12-08T15:16:27.337+05:302014-12-08T15:16:27.337+05:30मित्रा कृपा करून नावानिशी प्रतिक्रिया देत जा. संदर...मित्रा कृपा करून नावानिशी प्रतिक्रिया देत जा. संदर्भाला बरे पडते. मी गावी गेलो होतो. शेतावर. त्यामुळे उत्तर दयायला वेळा झाली आज आलोय तेही एका दिवसासाठी.

पंकजा मुंडेंना पंतप्रधान कधी करताय ? मित्रा या अशा जातीयवादी भूमिका सोडून दे. Vijay Shendgehttps://www.blogger.com/profile/11458583070185488864noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8540105968896050290.post-89886961991592326532014-12-08T15:13:57.853+05:302014-12-08T15:13:57.853+05:30मित्रा कृपा करून नावानिशी प्रतिक्रिया देत जा. संदर...मित्रा कृपा करून नावानिशी प्रतिक्रिया देत जा. संदर्भाला बरे पडते. मी गावी गेलो होतो. शेतावर. त्यामुळे उत्तर दयायला वेळा झाली आज आलोय तेही एका दिवसासाठी.

मी आरक्षणातच येतो. आरक्षण रद्द करायला तुमच आणि माझी संमती असून भागणार नाही. भाजपानं असं काही केलं तर विरोधक टपलेले आहेतच. Vijay Shendgehttps://www.blogger.com/profile/11458583070185488864noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8540105968896050290.post-15225258581767599432014-12-08T15:10:43.389+05:302014-12-08T15:10:43.389+05:30सुजीत मी गावी गेलो होतो. शेतावर. त्यामुळे उत्तर दय...सुजीत मी गावी गेलो होतो. शेतावर. त्यामुळे उत्तर दयायला वेळा झाली आज आलोय तेही एका दिवसासाठी. आता दोघे एकत्र आलेत. त्यामुळे महाराष्ट्राला चांगले दिवस येतील अशी अपेक्षा करायला हरकत नाही. Vijay Shendgehttps://www.blogger.com/profile/11458583070185488864noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8540105968896050290.post-53656536397881142142014-12-04T21:28:36.083+05:302014-12-04T21:28:36.083+05:30शेन्डगेजी असल्या जात्यन्ध लोकान्च्या कमेन्ट कशाला ...शेन्डगेजी असल्या जात्यन्ध लोकान्च्या कमेन्ट कशाला प्रसिद्ध करता? ह्याना जात व आरक्षण ह्याशिवाय दूसर काही सुचत नाही.Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8540105968896050290.post-87665087686621136582014-12-02T06:08:17.994+05:302014-12-02T06:08:17.994+05:30वन्जारी समाजाला ST अन्तर्गत स्वतन्त्र आरक्षण द्या ...वन्जारी समाजाला ST अन्तर्गत स्वतन्त्र आरक्षण द्या जस मुन्डेसाहेबानी NT अन्तर्गत दिल होत.Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8540105968896050290.post-11468091018755623502014-12-02T04:02:08.699+05:302014-12-02T04:02:08.699+05:30पन्कजा मुन्डेला पन्तप्रधान केल्याशिवाय गप्प बसणार ...पन्कजा मुन्डेला पन्तप्रधान केल्याशिवाय गप्प बसणार नाही. सान्डलेल्या रक्ताची शपथ घेतो. Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8540105968896050290.post-49087956382786721352014-12-01T18:46:37.379+05:302014-12-01T18:46:37.379+05:30अहो उठसुठ कोणीही ST मध्ये आरक्षण मागायला लागल तर क...अहो उठसुठ कोणीही ST मध्ये आरक्षण मागायला लागल तर कस हौणार. आधीच मुन्डेनी वन्जारीना NT अन्तर्गत स्वतन्त्र आरक्षण देउन इतर NT वाल्यावर घोर अन्याय केलाय.
ST मध्ये कोणालाही घालु नका आता. नाहीतर सगळच आरक्षण रद्द करा.Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8540105968896050290.post-83886807306262337782014-12-01T11:51:03.797+05:302014-12-01T11:51:03.797+05:30उध्दव ठाकरेनी राजकीय सूद्नपणा दाखवावा. मला व सेनेच...उध्दव ठाकरेनी राजकीय सूद्नपणा दाखवावा. मला व सेनेच्या कार्यकर्त्याना हेच वाटत असेल. स्वाभिमान वगैरे काय तो पाहायला मिळालाच आहे. उध्दव ठाकरेनी संधी गमावल्यास पक्ष फूटू शकेल किंवा शरद पवारानी जाळ टाकलं आहेच ते बाजी मारतील असे दिसते.राष्ट्रवादी हा पक्ष कधीही भाजपा सोबत बसू शकत नाही शिवसेनासोबत भाजपा ला महाराष्ट्रीयन जनता कबुल करेल पण राष्ट्रवादी सोबत कधीच नव्हे ,राष्ट्रवादी हिंदू विरोधी भ्रष्ट पक्ष आहे, भाजपाने कोणाचाच पाठींबा न घेता अल्पमतातील सरकार चालवा पण राष्ट्रवादी अजिबात नको..... कंटाळा आला ह्या बातमी चा.. आता जेव्हा निर्णय होईल तेव्हा बघू.. किती दिवस गूर्हाळ चालू आहे.. भाजपने सत्ता टिकवण्याच्या नादात कामाकडे दुर्लक्ष तर होत नाही ना हे ही पहाव..Anonymoushttps://www.blogger.com/profile/09937440252393162340noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8540105968896050290.post-6612333483999453742014-12-01T07:40:04.627+05:302014-12-01T07:40:04.627+05:30मित्रांनो कृपा करून नावानिशी प्रतिक्रिया देत जा. स...मित्रांनो कृपा करून नावानिशी प्रतिक्रिया देत जा. संदर्भाला बरे पडते.

पोटासाठी जो समुह स्थलांतर करतो त्याचा समावेश एसटी या वर्गात केला जातो. वंजारी समाजाचा नेमका व्यवसाय काय हे मला माहित नाही. पण प्रत्येकानं ऊठ सुठ आमचा समावेश एससी. एसटी करा असे म्हणू लागे तर कसे होणार. शिवाय इतर जातींचा त्या त्या प्रवर्गात समावेश करताना त्या प्रवर्गात आधी असलेल्या जाती विरोध करतात त्याचं काय ? पण असो आपण पाठपुरावा करावा. Vijay Shendgehttps://www.blogger.com/profile/11458583070185488864noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8540105968896050290.post-52745704978430296872014-12-01T07:35:07.091+05:302014-12-01T07:35:07.091+05:30मित्रांनो कृपा करून नावानिशी प्रतिक्रिया देत जा. स...मित्रांनो कृपा करून नावानिशी प्रतिक्रिया देत जा. संदर्भाला बरे पडते.

काँग्रेसन ज्या गोष्टी साठ वर्षात केल्या नाहीत त्या गोष्टी भाजपा पाच महिन्यात अथवा पाच दिवसात करेल अशी अपेक्षा करणं चुकीचं नाही का ? त्यांना वर्ष दोन वर्षाचा वेळ द्यायला हवा. नाही जमले तर उतरवा त्यांना सत्तेवरून. द्या शिवसेनेच्या हातात सत्ता.
Vijay Shendgehttps://www.blogger.com/profile/11458583070185488864noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8540105968896050290.post-64256405940468763982014-12-01T07:29:35.304+05:302014-12-01T07:29:35.304+05:30मित्रांनो कृपा करून नावानिशी प्रतिक्रिया देत जा. स...मित्रांनो कृपा करून नावानिशी प्रतिक्रिया देत जा. संदर्भाला बरे पडते. कोण जिंकतं आणि कोण हरतं याला काहीच किंमत नाही. शिवसेना भाजपा एकत्र येणं हि महाराष्ट्राची गरज आहे. त्यात महाराष्ट्राचं भलं आहे. केवळ हे उद्धव ठाकरेंना कधीच कळालं नाही याचं दुखः वाटतं. ते कालही केवळ आपला स्वार्थ पहात होते आणि आजही केवळ आपला स्वार्थ पहाते आहे.Vijay Shendgehttps://www.blogger.com/profile/11458583070185488864noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8540105968896050290.post-46912734492559621282014-12-01T02:13:01.317+05:302014-12-01T02:13:01.317+05:30वन्जारी समाजाला sheduled tribes म्हणुन घोषित करा. ...वन्जारी समाजाला sheduled tribes म्हणुन घोषित करा. मुन्डेसाहेबान्चा बदला घ्या. एकच नारा पन्कजाला मुख्यमन्त्री करा.Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8540105968896050290.post-40897037321124504522014-11-30T22:43:32.062+05:302014-11-30T22:43:32.062+05:30धनगराना गौड बोलून झुलवत ठेवल साल्यानी. भाजपा तर का...धनगराना गौड बोलून झुलवत ठेवल साल्यानी. भाजपा तर काहीच करत नाहीये. जवखेडा, खडसेचे टोमणे, फडणवीसला मुख्यमन्त्री केल्यावर असच होणार.Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8540105968896050290.post-54116811596658778712014-11-30T21:05:00.924+05:302014-11-30T21:05:00.924+05:30आता परत का मातोश्री वर चाललेत मग ? राष्ट्रवादी सोब...आता परत का मातोश्री वर चाललेत मग ? राष्ट्रवादी सोबत का नाही चालवत सरकार? नाथाभाऊ च्या भाषेबद्दल काय? बेळगाव चा नाव तर एका आठवड्यातच बदलला..भाजप युद्धात जिंकून तहात हरत आहे ...उद्धव ठाकरे हळू हळू पावले टाकून जिंकत आहेत !Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8540105968896050290.post-58766206367637280342014-11-30T20:36:32.196+05:302014-11-30T20:36:32.196+05:30मित्रा पंकज मुंडेंना मुख्यमंत्री केलं तरी मला काही...मित्रा पंकज मुंडेंना मुख्यमंत्री केलं तरी मला काही फरक पडणार नाही. पण अनुभव नावाची काही चीज असते. हे असलं जातीयवादी, प्रांतवादी, दादागिरीचं राजकारणच महाराष्ट्राच्या विकासात अडथळा ठरणार आहे.Vijay Shendgehttps://www.blogger.com/profile/11458583070185488864noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8540105968896050290.post-32333449368703325212014-11-30T20:31:51.807+05:302014-11-30T20:31:51.807+05:30मित्रा हे सभ्य माणसांचं व्यासपीठ आहे. इथे अशी फाडण...मित्रा हे सभ्य माणसांचं व्यासपीठ आहे. इथे अशी फाडण्याची भाषा करू नये. बरं इतके फाडणारे आहात तर आजपर्यंत का गप्प बसलात ?Vijay Shendgehttps://www.blogger.com/profile/11458583070185488864noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8540105968896050290.post-29877074652959120642014-11-30T17:40:31.486+05:302014-11-30T17:40:31.486+05:30पन्कजा मून्डेलाच मुख्यमन्त्री करा नाहीतर असले मोदी...पन्कजा मून्डेलाच मुख्यमन्त्री करा नाहीतर असले मोदी एका दमात उखाडून फेकू.Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8540105968896050290.post-57474332091825459322014-11-30T17:32:59.583+05:302014-11-30T17:32:59.583+05:30धनगर आरक्षण न देणार्याला फाडून काढू. आरक्षण आमच्या...धनगर आरक्षण न देणार्याला फाडून काढू. आरक्षण आमच्या हक्काच नाही कुणाच्या बापाच.Anonymousnoreply@blogger.com