tag:blogger.com,1999:blog-8540105968896050290.post3906773838046626814..comments2023-10-07T01:18:59.995+05:30Comments on लोकशाहीचा पहारेकरी: म्हणे विठ्ठल मलाVijay Shendgehttp://www.blogger.com/profile/11458583070185488864noreply@blogger.comBlogger6125tag:blogger.com,1999:blog-8540105968896050290.post-29944295736410637492015-07-23T08:19:54.191+05:302015-07-23T08:19:54.191+05:30रमेशजी, आपल्यासारख्या रसिकांची प्रतिक्रिया मिळाली ...रमेशजी, आपल्यासारख्या रसिकांची प्रतिक्रिया मिळाली कि खुप छान वाटते.

आपण माझा जो परिच्छेद अवतरण केलात ते सारे मलासुद्धा लागू आहे. कारण मी स्वतःही गेली काही वर्ष वारीचा वारकरी व्हायचे मनसुबे रचतो आहे. पण जाणे होत नाही. म्हणुनच माझ्या पदरी त्यासाठी आवश्यक असणारे पुण्य झाले नसेल असे विचार मनात आले.

यावर्षी अजुनतरी पुरेसा पाऊस झाला नाही. तो झाला तरच पुढ्या वर्षी वारकरी व्हायचे नक्की केले आहे. पाहू की होते ते. Vijay Shendgehttps://www.blogger.com/profile/11458583070185488864noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8540105968896050290.post-24336962183100659522015-07-22T22:26:53.902+05:302015-07-22T22:26:53.902+05:30कविता छान आहे
आणि तुम्ही प्रत्येक पुणेकरांच्या मना...कविता छान आहे
आणि तुम्ही प्रत्येक पुणेकरांच्या मनातील विचार व्यक्त केले आहेत
कारण तो दरवर्षी वारीत आसेच विचार करतो-

भव्यता पाहून हरखुन जातो.
एका विठुरायाच्या श्रद्धे पोटी पायपीट करणारा
हा जनसागर पाहून माझ्या डोळ्यात अश्रू उभे रहातात.
" ज्ञानोबा , माउली … तुकाराम " हा गजर ऐकून कान तृप्त होतात.
आणि मी पुढच्या वर्षी वारकरी होऊन हरवून जाण्याचा निर्णय घेतो.
वारीचा वारकरी होणं हे कुणा एऱ्या गबाळ्याचं काम नव्हे.
त्यासाठी सुद्धा पुण्य पदराशी असायला हवं.
कारण वारीचे भिकारी बरेच असतात पण
वारीचे वारकरी मात्र मोजकेच असतात.
मला वारीचा वारकरी व्हायचंय. Ramesh Dhakanehttps://www.blogger.com/profile/08031712198295351772noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8540105968896050290.post-65315729492376443382015-07-18T14:51:08.530+05:302015-07-18T14:51:08.530+05:30मनीषाजी, आपल्या अभिप्रायाबद्दल मनपुर्वक आभार. आपण ...मनीषाजी, आपल्या अभिप्रायाबद्दल मनपुर्वक आभार. आपण माझ्या फेसबुक वर्तुळातील तर नव्हे.
Vijay Shendgehttps://www.blogger.com/profile/11458583070185488864noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8540105968896050290.post-84811142235125287282015-07-18T14:42:54.679+05:302015-07-18T14:42:54.679+05:30म्हणे विठ्ठल मला , " बा ,
नको इतुकी रे घाई
...म्हणे विठ्ठल मला , " बा ,
नको इतुकी रे घाई
थोडी गाठीला जमू दे
तुझ्या आणखी पुण्याई. "

अप्रतिम कल्पना विजयजी.मनीषा जोशीnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8540105968896050290.post-91550127865950734612015-07-18T12:37:58.301+05:302015-07-18T12:37:58.301+05:30आभार मित्रा. पण आपण आपले नाव का नाही कळविलेत ?
आभार मित्रा. पण आपण आपले नाव का नाही कळविलेत ?
Vijay Shendgehttps://www.blogger.com/profile/11458583070185488864noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8540105968896050290.post-47876070936453501752015-07-18T09:09:58.639+05:302015-07-18T09:09:58.639+05:30SurekhSurekhAnonymousnoreply@blogger.com