tag:blogger.com,1999:blog-8540105968896050290.post4775607163731718578..comments2023-10-07T01:18:59.995+05:30Comments on लोकशाहीचा पहारेकरी: Shiv sena, BJP, NCP : शिवसेनेचा अडेलतट्टूपणा आणि उद्ध(स्त)व ठाकरे Vijay Shendgehttp://www.blogger.com/profile/11458583070185488864noreply@blogger.comBlogger6125tag:blogger.com,1999:blog-8540105968896050290.post-90229395303583791052014-09-26T22:08:22.680+05:302014-09-26T22:08:22.680+05:30मित्रा मला मारायची भाषा करून काय उपयोग. तू शिवसेने...मित्रा मला मारायची भाषा करून काय उपयोग. तू शिवसेनेचा असशील. आणि परंतू मीही शिवसेनेचाच आहे हे तुला माहिती आहे का ? आणि मारण्याची भाषा करताना कमीत कमी नाव तरी सांगायचं. अशी निनावी प्रतिक्रिया कशाला दयायची. <br /><br />जाऊ दे युती तुटण्याआधी युतीची सत्ता यावी असं तुला वाटत असेल. परंतु निवडणुकीनंतर शिवसेना भाजपाला एकत्र येऊन सत्ता स्थापन करावी लागणार आहे हे तुला जाणीव आहे का ? Vijay Shendgehttps://www.blogger.com/profile/11458583070185488864noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8540105968896050290.post-36623069458966431052014-09-26T20:20:36.073+05:302014-09-26T20:20:36.073+05:30sahebanchya wirudha lihilat tar tumcha ghr shodun ...sahebanchya wirudha lihilat tar tumcha ghr shodun tumhala mari. Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8540105968896050290.post-59788662779002467862014-09-24T19:53:40.460+05:302014-09-24T19:53:40.460+05:30लोकसभेला परमेश्वरानं सद्बुद्धी दिली होती तशीच यावे...लोकसभेला परमेश्वरानं सद्बुद्धी दिली होती तशीच यावेळीही दिली होती. <br />Vijay Shendgehttps://www.blogger.com/profile/11458583070185488864noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8540105968896050290.post-65209478980955097592014-09-24T19:48:42.182+05:302014-09-24T19:48:42.182+05:30सुजीतजी आज खूप दिवसांनी आपण माझ्या ब्लॉगला भेट दिल...सुजीतजी आज खूप दिवसांनी आपण माझ्या ब्लॉगला भेट दिलीत. प्रतिक्रियेबद्दल आभार. माझा वाद भाजपा आणि शिवसेना असा नसून स्थानिक पक्ष आणि राष्ट्रीय पक्ष असा आहे. स्थानिक पक्षांनी देशाचं राजकारण खिळखीळं देशाला २५ वर्ष मागं नेलं आहे. म्हणूनच आता मतदारांनी विचार करून मतदान करावं हि माझी प्रामाणिक इच्छा आहे. Vijay Shendgehttps://www.blogger.com/profile/11458583070185488864noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8540105968896050290.post-52679999041373409842014-09-24T16:59:42.347+05:302014-09-24T16:59:42.347+05:30सर उद्धव खूपच उद्धट आहे … लोकसभेला पण जे १८ खासदार...सर उद्धव खूपच उद्धट आहे … लोकसभेला पण जे १८ खासदार लागले ते पण मोदी लाटेमुळे त्या मध्ये उद्धव चे काही पण श्रेय नहिये. एक साधे उद्हारण देतो शिर्धी मतदारसंघ मध्ये वाघचौरे सोडून गेल्यावर त्यांनी अचानक उमेदवार बदलून पण लोखंडे जिंकून आला … त्यावरूनच समजते तिथे मोदी लाट किती होति। <br />आणि १००% भाजपा चा महाराष्ट्रात मुख्यमंत्री होणार आहे त्यामध्ये काहीच वाद नाहीये । आम्ही १८ ऑक्टोबर ची वाट पह्तोय… जय महाराष्ट्रAnonymoushttps://www.blogger.com/profile/09937440252393162340noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8540105968896050290.post-59844921281667440032014-09-24T16:59:39.200+05:302014-09-24T16:59:39.200+05:30या माणसाला राजकारणापासून दूर ठेवण्याची सद्बुध्दी प...या माणसाला राजकारणापासून दूर ठेवण्याची सद्बुध्दी परमेश्वर मराठी माणसाला कधी देणार कुणास ठाऊक ?Anonymousnoreply@blogger.com