tag:blogger.com,1999:blog-8540105968896050290.post9069476522328560949..comments2023-10-07T01:18:59.995+05:30Comments on लोकशाहीचा पहारेकरी: Shiwsena, BJP, Narendra Modi : शिवसेनेने माघार घेतली नाही तर ? Vijay Shendgehttp://www.blogger.com/profile/11458583070185488864noreply@blogger.comBlogger8125tag:blogger.com,1999:blog-8540105968896050290.post-65006215445914582762014-11-09T13:54:04.973+05:302014-11-09T13:54:04.973+05:30आदेशजी, प्रतिक्रियेबद्दल आभार. आपणास माझे लेख आवडत...आदेशजी, प्रतिक्रियेबद्दल आभार. आपणास माझे लेख आवडतात हे वाचुन आनंद वाटला. गावी गेलो होतो म्हणुन आपल्या प्रतिक्रियेस उत्तर दयायला उशीर झाला. कृपया गैरसमज करून घेऊ नये. असेच नियमित भेटत रहा.Vijay Shendgehttps://www.blogger.com/profile/11458583070185488864noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8540105968896050290.post-84751494381860410842014-10-29T23:24:01.465+05:302014-10-29T23:24:01.465+05:30सर तुमचे सगळे खूप चांगले असतात परंतु मला असं विचा...सर तुमचे सगळे खूप चांगले असतात परंतु मला असं विचारायचे आहे की, जेव्हा शिवसेना व मनसे वाले मराठी आणि परप्रांतीय (यात युपी बिहार, गुजरात सर्व) असा दुजाभाव करतात तर तुम्ही त्यावर का लिहीत नाही
कारण जेव्हा राज ठाकरे यांनी गुजराती लोकांवर टीका केली तेव्हा खूप वाईट वाटले होते. कारण कोणता ही गुजराती माणूस महाराष्ट्राच्या राजकारणात उतरलेला नाही (अपवाद दर्डा बंधू आणि अरुण गुजराथी)Anonymoushttps://www.blogger.com/profile/03815630939909461396noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8540105968896050290.post-30618383917732023382014-09-24T19:50:18.643+05:302014-09-24T19:50:18.643+05:30सुजितजी प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार. आता सेच भे...सुजितजी प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार. आता सेच भेटत रहा.Vijay Shendgehttps://www.blogger.com/profile/11458583070185488864noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8540105968896050290.post-86126264750093126222014-09-24T12:16:45.993+05:302014-09-24T12:16:45.993+05:30सर उद्धव खूपच उद्धट आहे … लोकसभेला पण जे १८ खासदार...सर उद्धव खूपच उद्धट आहे … लोकसभेला पण जे १८ खासदार लागले ते पण मोदी लाटेमुळे त्या मध्ये उद्धव चे काही पण श्रेय नहिये. एक साधे उद्हारण देतो शिर्धी मतदारसंघ मध्ये वाघचौरे सोडून गेल्यावर त्यांनी अचानक उमेदवार बदलून पण लोखंडे जिंकून आला … त्यावरूनच समजते तिथे मोदी लाट किती होति।
आणि १००% भाजपा चा महाराष्ट्रात मुख्यमंत्री होणार आहे त्यामध्ये काहीच वाद नाहीये । आम्ही १८ ऑक्टोबर ची वाट पह्तोय… जय महाराष्ट्र Anonymoushttps://www.blogger.com/profile/09937440252393162340noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8540105968896050290.post-65371903975210916952014-09-23T20:18:12.657+05:302014-09-23T20:18:12.657+05:30केशवजी शिवसेनेनं आणि राष्ट्रवादीनं माघार घेऊ देत अ...केशवजी शिवसेनेनं आणि राष्ट्रवादीनं माघार घेऊ देत अथवा न घेवु देत. या स्थानिक पक्षांचा स्वार्थीपणा लक्षात घेतला पाहिजे आणि लोकसभेला जसे एकसंघपणे एका राष्ट्रीय पक्षाच्या पाठीशी उभे राहिलोत तसेच विधानसभेतही राष्ट्रीय पक्षांनाच पाठबळ दिलं पाहिजे. Vijay Shendgehttps://www.blogger.com/profile/11458583070185488864noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8540105968896050290.post-44797379041728329612014-09-23T20:13:50.220+05:302014-09-23T20:13:50.220+05:30मित्रा अमेरिकेत ४६ लाख भारतीय आहेत. ते तिथे आनंदान...मित्रा अमेरिकेत ४६ लाख भारतीय आहेत. ते तिथे आनंदानं राहतात. मालमत्ता खरेदी करू शकतात.तिथले महापौर होऊ शकतात. आणि आपण आपल्याच घरात गुजराती बिहारी असा वाद घालत बसतो. विचारसरणी आपली नसते. असली विचारसरणी आपले पुढारी आपल्याला देतात आणि आपण वाट चुकून आपल्या आपल्यातच भांडत बसतो. नेत्यांनी आपल्याला दिलेल्या या असल्या जातीयवादामुळे, प्रांतवादामुळे, धर्मवादामुळे, भाषावादामुळे आपल्याला आपला देश आपला कधीच वाटत नाही. आपण देश म्हणून या भूमिवर प्रेम कधीच करत नाही. Vijay Shendgehttps://www.blogger.com/profile/11458583070185488864noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8540105968896050290.post-73610279841892710092014-09-23T17:40:41.044+05:302014-09-23T17:40:41.044+05:30Mi tumchya vicharashi sahamat nahi. Mumbai madhe b...Mi tumchya vicharashi sahamat nahi. Mumbai madhe bjp chya netyani election pracharachi chalavaleli postebaji sagle sangun jat aahe, bjp chya mumbai madhil gujrati ani vidarbhatil gadakri group la shivasena cha mukhyamantri nako aahe. bjp che he doni gat senela dominate karat aahet. tyamule senene tanun dharle te barobar aahe. yat seneche kami ani bjp che nuksan jast hoil. Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8540105968896050290.post-72862657864065564582014-09-23T16:09:18.532+05:302014-09-23T16:09:18.532+05:30सर ͧशवसेना माघार घेईल. राçĚवादȣ माघार घेईल.
पण Ǒह ...सर ͧशवसेना माघार घेईल. राçĚवादȣ माघार घेईल.
पण Ǒह मंडळी ͩकती èवाथȸ आहेत हेफार Ĥकषा[नं
जाणवतंआहे. आता मतदारांनी राçĚȣय प¢ालाच
अͬधक बळ ɮयावंहेयातनू अधोरेͨखत होतंआहे.
केशव पवारnoreply@blogger.com