या ब्लॉगवर राजकीय, सामाजिक लेखन असेल. हि माझी वैयक्तित मतं असली तरी ती समाज विघातक नाहीत. त्यामुळेच आपणास हे लेखन योग्य वाटल्यास समाजमाध्यमांवर शेअर करण्यास माझी मुळीच हरकत नाही. त्यासाठी कोणतीही परवानगी घेण्याची गरज नाही. माशाचा काटा गळ्यात अडकावा तसे माझे लेखन एखाद्याच्या गळ्यात अडकल्यास त्यास मी जबाबदार नाही.
Be a member / सभासद व्हा
Dear Friends,
In the title
इथून मिळतील नव्या पोस्ट / Follow by Email
put your email address and get my each post directly in your mail in box.
तुम्हाला माझ्या पोस्ट तुमच्या इमेलवर हव्या असतील तर काय करायला हवं हे मी कालच्या ' आवडलेला ब्लॉग तुमच्या इमेलशी कसा जोडाल ? ' पोस्ट लिहिलं आहे. http://maymrathi.blogspot.in/2014/05/blog-post_31.html हि लिंक कॉपी करून तुमच्या ब्राउझर मध्ये पेस्ट करा. सभासद व्हा या डाव्या बाजूच्या सदरात तुम्ही असावेत असं तुम्हाला वाटत असेल तर काय करावं या साठी लवकरच पोस्ट लिहिण. http://maymrathi.blogspot.in/2014/05/blog-post_31.html
आज देशात चांगले विचार असणार्या लोकांनी जे योग्य देशात चालले असलेले व लोक हिताचे असेल त्याचे पर्वतक होणे गरजेचे आहे.असे न केल्यास वाईट विचार पेरणारे पुढे येतील व अशिक्षित ,अवीचारी लोकांच्या हाताने देशाची वाट लावण्याचा प्रयत्न करतील, सर्वधर्मातील लोकांनी अछेदीन आपले आपणच आणु या, जग आगिच्या ऊबरठ्यावर आहे आपण चांगले जगु या
मला सुद्धा सदस्य व्हायचे आहे
ReplyDeleteतुम्हाला माझ्या पोस्ट तुमच्या इमेलवर हव्या असतील तर काय करायला हवं हे मी कालच्या ' आवडलेला ब्लॉग तुमच्या इमेलशी कसा जोडाल ? ' पोस्ट लिहिलं आहे. http://maymrathi.blogspot.in/2014/05/blog-post_31.html हि लिंक कॉपी करून तुमच्या ब्राउझर मध्ये पेस्ट करा.
Deleteसभासद व्हा या डाव्या बाजूच्या सदरात तुम्ही असावेत असं तुम्हाला वाटत असेल तर काय करावं या साठी लवकरच पोस्ट लिहिण. http://maymrathi.blogspot.in/2014/05/blog-post_31.html
आज देशात चांगले विचार असणार्या लोकांनी जे योग्य देशात चालले असलेले व लोक हिताचे असेल त्याचे पर्वतक होणे गरजेचे आहे.असे न केल्यास वाईट विचार पेरणारे पुढे येतील व अशिक्षित ,अवीचारी लोकांच्या हाताने देशाची वाट लावण्याचा प्रयत्न करतील,
ReplyDeleteसर्वधर्मातील लोकांनी अछेदीन आपले आपणच आणु या, जग आगिच्या ऊबरठ्यावर आहे आपण चांगले जगु या
'सर्वधर्मातील लोकांनी अछेदीन आपले आपणच आणु या 'बहुत खुब कहा नितीनजी. पण आपली प्रतिक्रिया या पोस्टखाली कशी आली ते लक्षात नाही आले.
Deleteखूप सुंदर ब्लॉग आहे. माझ्याकडून प्रतिक्रिया मिळत राहतील याची खात्री बाळगा!
ReplyDeleteआभार मित्रा.
Deletekhup chan Blog Ahe .. sir
ReplyDeleteआभार उज्ज्वल.
Deleteजबरदस्त
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDelete