तुमचा ब्लॉग जोडा


मित्रहो,

मनात काहीच साठू द्यायचं नाही. जे जे मनात येईल ते ते लिहित रहायचं. या प्रमुख हेतूनं रिमझिम पाऊस हा ब्लॉग सुरु करण्यात आला. परंतु माझ्या बरोबर इतर लेखकांच लेखन वाचकांपर्यंत पोहोचवलं किती बरं होईल या हेतूनच आम्ही इतर लेखकांचे ब्लॉग रिमझिम पाऊसला जोडण्याचे ठरवले आहे.

त्यासाठी आपल्याला केवळ आमचा विजेटकोड आपल्या ब्लॉगवर जोडायचा आहे. पुढचं काम आमचं आहे. आपण आमचा विजेटकोड आपया ब्लॉगवर चिटकवलात आम्हाला आमच्या पानावरील डाव्या बाजूला असलेला contact form भरून आम्हाला तसे कळवा.  आम्ही आपली इमेल आम्हाला पोहचल्यावर ४८ तासाच्या आत आपला ब्लॉग रिमझिम पाऊस च्या डाव्या बाजुला जोडला जाईल. तांत्रिक कारणामुळे अधिक वेळ लागू शकतो.

मित्रहो यामुळे माझ्या ब्लॉगला भेट देणाऱ्या वाचकांपैकी बहुतांश वाचक आपल्या ब्लॉगला भेट देतील. यामुळे लेखकांना वाचक भेटतीलच परंतु वाचकांनाही विविधांगी लेखन वाचावयास मिळणार आहे.


एकच नोंद, कविता, लेख स्वत:च्याच दोन निरनिराळ्या ब्लॉग्सवर प्रकाशित केलेले ब्लॉग जोडले जाणार नाहीत.

आपल्या ब्लॉगमधे कोणत्याही स्वरूपाचे अश्लिल लेखन, छायाचित्रे, चलचित्रे असू नये. आपल्या ब्लॉगवर असे काही आढळल्यास आपला ब्लॉग रिमझिम पाऊस वरून त्वरित काढून टाकण्यात येईल.

आपल्या ब्लॉगर मित्रांना, रसिक वाचकांना अपमानित व्हावे लागेल असे लेखण आपल्या ब्लॉगवर असू नये.   

आपण जेव्हा नवीन पोस्ट लिहुन पोस्ट कराल तेव्हा आपली ती पोस्ट काही तासात ' रिमझिम पाऊस ' च्या डाव्या रकान्यात दिसू लागेल. लक्षात ठेवा नव्यानं पोस्ट लिहिले ब्लॉग सर्वात वरच्या बाजूला दिसतील.

तेव्हा -

  <a href="http://maymrathi.blogsopt.com/" target="_blank"><img title=" लोकशाहीचा पहारेकरी " src="http://bit.ly/1vQUIsf " width=125” height=125” />

हा विजेटकोड आपल्या ब्लॉगवर चिटकवा आणि आपला ब्लॉग 'लोकशाहीचा पहारेकरी' ला जोडा.

 

23 comments:

  1. I add your widget code to my blog.

    ReplyDelete
    Replies
    1. दत्ताजी आपण रिमझिम पाऊसचे विजेट कोड आपल्या ब्लॉगवर जोडल्याबद्दल आभार. पण आपण आप्लीलींक पाठवली नव्हती अर्थात मी थांबलो नाही आपली लिंक मिळवली. आता आपला ब्लॉग रिमझिम पाऊसला लोडला आहे. आपण छानच लिहिता पण फार अंतराने लिहिता.लिहीण्याची वारंवारता वाढवावी. महिन्यातून कमीतकमी १० पोस्ट लिहीव्यात. रान हिरवं रे माझं हि कविता खुप आवडली. माझ्याप्रमाणेच तुम्हीही हाडाचे शेतकरी दिसता.

      Delete
  2. अशा उपक्रमांनी एक लिहिण्याची संजिवनी मिळते

    ReplyDelete
  3. सर मला आपल्या ब्लॉगशी ब्लॉग कनेक्ट करता येत नाही please help

    ReplyDelete
    Replies
    1. आभार संजयजी. मी आजच गावाहून आलोय. आपला ब्लॉग आपण नव्यानं लिहिताय असे दिसते. हि प्रोसेस fallow कराफ़ जमतंय का ? नसेल जमत तर आणखी सविस्तर समजावून सांगेन. login करा - cick on wp admin - ( left hand saide bar ) Aappearance - click on widgets - Drag Text to right handbar - click on arrow copy and paste the code of रिमझिम पाऊस in the window you appear - click save - go toyour blog you will find widget of रिमझिम पाऊस on your blog.

      Delete
  4. https://plus.google.com/100663818952306773518

    ReplyDelete
    Replies
    1. If you wont your blog should appear on my page you should left my widget code on your blog.

      Delete
  5. नमस्कार विजय सर, माझं नाव- कुमार सोनवणे. सर्वप्रथम एक उत्कृृष्ट ब्लॉग लिहित असल्याबद्दल आपले अभिनंदन शिवाय आमच्यासारख्या नव-ब्लॉगर्सना वाचकांपर्यंत पोहोचवण्याचे चांगले काम करत असल्या बद्दल धन्यवाद. मी आपल्या ब्लॉगचा विजेट माझ्या ब्लॉगवर लावला आहे. पुढे काय करावे - कृपया मार्गदर्शन करावे. धन्यवाद
    माझ्या ब्लॉगचा पत्ता :- https://marathistoryblog.wordpress.com

    ReplyDelete
    Replies
    1. आपला ब्लॉग ' रिमझिम पाऊस ' ला जोडला आहे. आपण नविन लेखन कराल तेव्हा ते तिथे आपोआप दिसू लागेल. त्यासाठी काही मिनिटांचा अवधी लागतो हे ध्यानी असू द्यावे.

      Delete
  6. ब्लॉगर मध्ये मी नवीन असल्यामुळे आपल्या मार्गदर्शनाची गरज आहे कृपया Help me

    ReplyDelete
    Replies
    1. कृपया shendgevijay2@gmail.com या इमेलवर संपर्क साधावा. मी आपणास सर्वोतपरी सहकार्य करीन.

      Delete
  7. Namaskar,

    Mi kahi divsanpurvi aaplya blog che widget mazya blog var lavle hote. aaplya blog var maza blog prakashit karava hi kalkalichi vinanti aahe.

    Tasech, mazyasarkhya nava-blogger la denyasathi kahi salle aslyas nakki dyavet. Maza blog dolyakhalun ghatlyas aanand hoil.

    http://rajatsaysitall.blogspot.in/

    blog

    ReplyDelete
    Replies
    1. रजतजी माफ करा. काही कारणास्तव आपला ब्लॉग जोडायचे राहून गेले होते. चूक सुधारली आहे. आपला ब्लॉग ' रिमझिम पाऊस ' ला जोडला आहे.

      Delete
  8. added widget code... please add my blog

    ReplyDelete
    Replies
    1. आपला ब्लॉग ' रिमझिम पाऊस ' ला जोडला आहे.

      Delete
  9. I added widget code,please add my blog

    ReplyDelete
    Replies
    1. रविकुमारजी आपला ब्लॉग ' रिमझिम पाऊस ' लं जोडला आहे. आपण आपल्या पोस्टला शीर्षक दिलेले नाही. नियमित पोस्ट लिहिणे गरजेचे आहे. या यादीत नव्याने पोस्ट झालेला ब्लॉग सर्वात वर दिसतो. अगदी माझ्या पोस्ट नंतर एखाद्या ब्लॉगरने पोस्ट लिहिली असेल तर यादीतील नव्याने प्सोत लिहिलेला ब्लॉग वर दिसतो आणि माझा ब्लॉग खाली दिसतो.

      असो. आपण आपल्या ब्लॉगची लिंक दिली नव्हती. मी ती मिळविली.

      आपल्या लेखनास शुभेच्छा.

      Delete
  10. I added widget code,please add my blog

    ReplyDelete
    Replies
    1. तुमचा ब्लॉग ऍड केला आहे. दिरंगाईबद्दल क्षमस्व.

      Delete
  11. please add vichar-bhaskar.blogspot.com

    ReplyDelete
    Replies
    1. माझ्या ब्लॉगचा विडजेट आपल्या ब्लॉगवर दिसत नाही. आपण मी दिलेला कोड आपल्या ब्लॉगवर ऍड केल्याचे दिसत नाही. सबब आपला ब्लॉग ब्लॉग डिरेक्टरीत समाविष्ट करता येणार नाही.

      Delete
  12. आपले विजेट कोड जोडला आहे zhatkaa.blogspot.com हा ब्लॉग समाविष्ट करावा,विनंती

    ReplyDelete