ओळखचिन्ह

ब्लॉगर मित्रांनो,

खुप प्रयत्नानंतर मी माझ्या ब्लॉगचा विजेटकोड बनवू शकलो.  अनेक अडचणी आल्या. पण आज हवे तसे सारे काही साध्य झाले. आपण खाली दिलेला कोड आपल्या ब्लॉगच्या साईड बार मध्ये कॉपी  पेस्ट करा. आमच्या ब्लॉगचे ओळखचिन्ह आपल्या ब्लॉगच्या साईड बार मध्ये दिसू लागेल. आपण आमचा विजेट कोड आपल्या ब्लॉगवर चिटकविल्यानंतर आमच्या ब्लॉगवर असलेला contact form भरून आपण आमचे विजेटकोड आपल्या ब्लॉगवर चिटकविल्याचे आम्हाला कळवा. आम्ही त्वरित आपल्या ब्लॉगला भेट देऊन खातरजमा करून घेऊ आणि आपला ब्लॉग "  रिमझिम पाऊस " ला जोडू.




                                                         
                                   

               आमच्या ब्लॉगचे चिन्ह : 

 आमच्या ब्लॉगचा विजेट कोड  :

खाली दिलेला कोड आपल्या ब्लॉगच्या साईड बार मध्ये कॉपी पेस्ट करा. लक्षात ठेवा कॉपी पेस्ट करताना कोड मधील दोन्ही ठिकाणची लाल रंगातील ( हि खुण काढून < हि खुण टाका.


(a href="http://maymrathi.blogsopt.com/" target="_blank">(img title=" रिमझिम पाऊस " src="http://bit.ly/1vQUIsf " width=125” height=125” />
हा बदल केल्यास आमचा कोड पुढीलप्रमाणे दिसेल  -

<a href="http://maymrathi.blogsopt.com/" target="_blank"><img title=" रिमझिम पाऊस " src="http://bit.ly/1vQUIsf " width=125” height=125” />

हा कोड आपण आपल्या साईडबार मध्ये कोणताही बदल न करता टाकू शकता.


 









  

No comments:

Post a Comment