या ब्लॉगवर राजकीय, सामाजिक लेखन असेल. हि माझी वैयक्तित मतं असली तरी ती समाज विघातक नाहीत. त्यामुळेच आपणास हे लेखन योग्य वाटल्यास समाजमाध्यमांवर शेअर करण्यास माझी मुळीच हरकत नाही. त्यासाठी कोणतीही परवानगी घेण्याची गरज नाही. माशाचा काटा गळ्यात अडकावा तसे माझे लेखन एखाद्याच्या गळ्यात अडकल्यास त्यास मी जबाबदार नाही.
Saturday, 29 February 2020
Friday, 28 February 2020
खरंच कोणी बांधला ताजमहाल? - भाग १
परवाच 'ताजमहाल' हा 'तेजो महालय'
असल्याची एक पोस्ट वाचण्यात आली. त्यानुसार थोडा शोध घेतला. जे हाती
आलं तेच सत्य आहे असं मी मुळीच म्हणणार नाही. परंतु
आजवर जो इतिहास आम्ही शिकलो त्याविषयी मनात शंका निर्माण होते. मुळात इंग्रज
राजवटीत आणि भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर काँग्रेसच्या सत्ताकाळात पुढील पिढीच्या
मनावर काय बिंबवायचे हे ठरवून
Subscribe to:
Posts (Atom)