लग्नात एकमेकांना घास देण्याची पद्धत आता इतकी रुळलीय कि
तिच्यातला चार्म ……..त्यातलं थ्रील निघून गेलंय. नव्या नवरीला घास
घेताना पाहिलं तर, तो तर नाहीच नाही पण तीही पहिला वहिला घास घेताना
आतल्या आत कुठेतरी मोहरत असेल असं अजिबात वाटत नाही .
बरं लग्नात हि कलवरी मंडळी काय काय करतील याचा काही नेम नाही. थम्स अप आणतील……स्ट्रोला खालच्या बाजूला गाठ मारतील ………आणि
देतील नवरीच्या हाती. ती बिचारी एकेक घोट ओढायचा प्रयत्न करील………थम्स अप काही तोंडात येत नाही तेव्हा स्ट्रो काढून पाहिलं..….स्ट्रोच्या खाली मारलेली गाठ पाहून खजील होईल……..आणि बाकीची मंडळी फसफसून हसतील. आता हे हि सारं एवढ अंगवळणी पडलंय कि नवरी आधीच स्ट्रो काढून पहाते……… आणि मग खजील होण्याची वेळ कलवरयांवर येते.
घास देण्याघेण्याच्या त्या तेवढ्या सोपस्कारानंतर मात्र दोघे आयुष्यभर एकमेकांचा घास घेण्याचा प्रयत्न करतात.
पण ज्यांनी कुठतरी एकांतात एकमेकांना मनापासून घास भरवलाय त्यांना या कवितेतल्या भावना खऱ्या अर्थानं कळतील.
तो जेव्हा तिला घास भरवतो तेव्हा त्याला वाटतं ………आपल्याला दोन नव्हे लक्ष लक्ष बहु असायला हवे होते. मग आपण त्या लक्ष हातांनी तिला लक्ष लक्ष घास भरवले असते …….असे लाखो घास तिला भरवताना त्यात दिवसामागून दिवस आणि रात्री मागून रात्री सरल्या असत्या ………आणि आपल्याला तिचा अखंड सहवास लाभला असता. तिच्या सहवासाच त्याला एवढ वेड.
तिला घास भरवण्याची जशी त्याला हौस आहे, तसंच आपणही रोज तिच्या हातांनाच पहिला घास घ्यावा असंही त्याला मनापासून वाटत असतं. इतकंच काय मेल्यानंतर पाणीसुद्धा तिच्याच ओंजळीनं पिण्याची इच्छा तो व्यक्त करतो.
त्याची अशी नको ती अघोरी इच्छा ऐकून ती निराश होते……….त्याच्या ओठांवर हात ठेवते…….तिचे डोळे भरून येतात.
तेव्हा तिच्या डोळ्यातलं पाणी पुसून तिची समजूत काढताना, आणि मेल्यानंतर तिच्या हातांनाच पाणी का प्यायचं याचं कारण सांगताना तो म्हणतो –
" तुझ्या हातच्या पाण्याचं
सखे अमृत होईल
आणि परतून प्राण माझा
माझ्या कुडीत येईल."
एवढा त्याचा तिच्या प्रेमावर विश्वास. त्या विश्वासाची हि कविता –

खुप सुरेख कविता.
ReplyDeleteप्रतिक्रियेबद्दल आभार.
Deletekwita khup aawdli.
ReplyDeleteचिन्मय प्रतिक्रियेबद्दल आभार. तुमचं पाठबळ नियमित मिळेल हि अपेक्षा.
DeleteGreat Thought.
ReplyDeleteआभार मित्रा.
Delete" तुझ्या हातच्या पाण्याचं
ReplyDeleteसखे अमृत होईल
आणि परतून प्राण माझा
माझ्या कुडीत येईल." great lines.
Thanks Sachin. Your comment inspired me. Thanks once again.
Delete