या ब्लॉगवर राजकीय, सामाजिक लेखन असेल. हि माझी वैयक्तित मतं असली तरी ती समाज विघातक नाहीत. त्यामुळेच आपणास हे लेखन योग्य वाटल्यास समाजमाध्यमांवर शेअर करण्यास माझी मुळीच हरकत नाही. त्यासाठी कोणतीही परवानगी घेण्याची गरज नाही. माशाचा काटा गळ्यात अडकावा तसे माझे लेखन एखाद्याच्या गळ्यात अडकल्यास त्यास मी जबाबदार नाही.
Thursday, 25 September 2014
Wednesday, 24 September 2014
Tuesday, 23 September 2014
Shiwsena, BJP, Narendra Modi : शिवसेनेने माघार घेतली नाही तर ?
कुणी काही म्हणालं तरी शिवसेना - भाजपा युती तुटणार नाही असा मला विश्वास आहे. शिवसेना का माघार घेईल आणि कोणत्या अटी घालेल याविषयी मी माझ्या Indian Politics : शिवसेना माघार घेईल पण का आणि कशी ?
या लेखात विस्तारानं लिहिलं आहे. पण समजा शिवसेनेने माघार घेतलीच नाही तर ?
Sunday, 21 September 2014
Shiv Sena, BJP, NCP : हे कसलं मिशन ?
काय चाललंय हे आमच्या नेत्यांच ? अर्ज भरायला अवघे पाच दिवस राहिलेत आणि चारी प्रमुख पक्षांचा जागा वाटपाचा घोळ अजुन मिटत नाहीये. चुकतंय कुणाचं हे मतदारच ठरवतील आणि त्याप्रमाणे ज्याला त्याला धडा शिकवतील. परवा मी माझ्या
Indian Politics : स्थानिक पक्षांचा स्वार्थीपणा
या लेखात स्थानिक पक्षांच्या स्वार्थी प्रवृत्तीबद्दल लिहिलं होतं. आणि आज शिवसेनेचं मिशन १५० प्लस असो अथवा राष्ट्रवादीची १४४ जागांची मागणी असो. काय दिसतंय यातनं ? शिवसेनेचा आणि राष्ट्रवादीचा स्वार्थीपणाच ना !
उद्धव ठाकरेंच मिशन १५० प्लस आलं कुठून ?
Subscribe to:
Posts (Atom)


