खुप घाईत हा लेख लिहितो आहे. तेवढ्या घाईतच दोन्ही कार्टून तयार केली आहेत. गेला आठवडाभर ओवेसी नको ती विधानं करतो आहे. उद्धव ठाकरेंना, शिवसेनेला आणि हिंदुत्वाला उघड आव्हान देतो आहे. पण उद्धव ठाकरे मुग गिळून गप्प आहेत. इतकच काय शिवसेनेचा एफएम - रेडीओ मिरची
अर्थात संजय राउत सुद्धा काहीच बोलायला तयार नाहीत. काय झालाय सगळ्यांना ? मोदींच्या विरोधात ऊठ सुठ आसूड ओढणारे उद्धव ठाकरे आता का शांत आहेत ? अमित शहांच्या विरोधात दंड थोपटणारे शिवसैनिक आणि शिवसेना आता का गप्प आहे ?
वादग्रस्त विधाने करून ओवेसी नेहमीच चर्चेत रहाण्याचा प्रयत्न करतो. मध्ये तर त्याने संसदेत ' शिवरात्री ' या उस्तवासाठी सलग दोन दिवस सुट्टी देण्याची मागणी करून आपण केवळ मुस्लिमांचे नेते नसुन हिंदुंचेही पाठीराखे आहोत हे दाखवून दिले. पण त्याची हि भूमिका किती फसवी आहे हे त्याने आज ' अखेरच्या क्षणापर्यंत हिंदुत्वाला विरोध करीन ' , असे विधान करून दाखवुन दिले आहे. तो जनतेच्या डोळ्यात नेहमीच धुळफेक करत आला आहे.
ओवेसीची सगळीच विधाने जनक्षोभ पसरवणारी आहेत. पण त्या विधानांमुळे ओवेसी दहा पावले मागे जाणार आहे. ओवेसीच्या विधानांना काडीचीही किंमत देण्याची मला गरज वाटत नाही. कारण त्याचे शब्द हे बुडबुडे आहेत. ते निर्माण होतील आणि विरून जातील. पण उद्धव ठाकरेंची त्यावर काहीतरी प्रतिक्रिया यायला हवी होती. कमीत कमी सामनातून तरी त्यांनी ओवेसीच्या विधानांचा समाचार घ्यायला हवा होता. पण सहा महिने निद्रा अवस्थेत गेलेल्या कुंभकर्णाप्रमाणे उद्धव ठाकरे निपचित पडले आहेत. शिवसैनिक मात्र सोशल मिडीयावर ओवेसिच्या विरोधात अद्वा तद्वा लिहून स्वतःची टिमकी वाजवत आहेत.
पण कुणीतरी ओवेसींना काळे झेंडे दाखवले असते, कुठेतरी ओवेसीच्या विरोधात निदर्शने झाली असती. कुणीतरी पुढे येऊन ओवेसीची विधाने देशद्रोही आहेत असे म्हणत त्याच्या अटकेची मागणी केली असती तर मला नक्कीच आनंद झाला असता. पण आम्ही हिंदु अशा देशद्रोही वृत्तीच्या विरोधात लढण्यापेक्षा आपापसात लढण्यातच धन्यता मानतो आणि म्हणुनच ओवेसीसारख्या समाज विघात शक्तींचे फावते.
यातुन उद्धव ठाकरेंनी, शिवसैनिकांनी आणि समस्त हिंदुनी धडा घ्यायला हवा एवढीच अपेक्षा.

विजयजी लेखन मस्त
ReplyDeleteओवैसी :
मोदी हैदराबाद को आओ..
तोगड़िया हैद्राबाद को आओ...
.
ठाकरे हैदराबाद को आओ..
.
अरे लांडया येडया गांडया किती जंनाणा घरी बोलावतो,
घरच्यांचा काही विचार करतो का नाही..?
आता वेळ आली आहे बांद्रानरेश (उध्दव )स्वतः ला
सिध्द करूण दाखवायची गल्लीतला कुत्रा
आहे का छावा बघुयात
जर छावा व्हायचे आसेल तर
आम्ही सपोर्ट करू आणि जर
रमेशजी, अभिप्रायाबद्दल आभार. आपला हिंदुत्ववाद अभिमान वाटावा इतका कट्टर आहे. हि नुसती कट्टरता नसते हे प्रेम असतं आपल्या देशाविषयीच आणि आपल्या धर्माविषयीच. तुमच्या धर्म अभिमानाला दंडवत.
DeleteCartoons chhan ahet...
ReplyDeleteअभिप्रायाबद्दल आभार. आपणास व्यंगचित्र आवडली असली तरी ती मी चितारलेली नसतात तर नेटवरून घेतलेली असतात. नेटवरून घेतलेल्या चित्रात माझ्या ब्लॉगच्या विषयानुसार बदल केलेले असतात. पण पात्रांच्या मुखी असलेले उद्गार मात्र मीच लिहिलेले असतात.
Deletevijayji, manala patnara lekh! hi ghaan maharashtrat nko aplyala...
ReplyDeleteअभिप्रायाबद्दल आभार. मी घाण महाराष्ट्रात नको असे म्हणून चालणार नाही.ओवेसीने उद्धव ठाकरेंना वारंवार आव्हान दिले. मग अमित शहांना काळे झेंडे दाखवणारी शिवसेना गप्प का ?
Delete