Showing posts with label आण्णा हजारे. Show all posts
Showing posts with label आण्णा हजारे. Show all posts

Monday, 24 February 2014

Indian Politics and Congress : काँग्रेसच नको तर राहुल कशाला

naraendra nodiजवळ जवळ ५० वर्षाहून अधिक काळ या देशावर राज्य करणारी काँग्रेस आजही सुधारणांच्या गप्पा मारतेय. मग इतकी वर्ष काय केलं ?
राहुलजींना काँग्रेसचा लिडिंग नेता म्हणून प्रोजेक्ट करायचं.  त्यासाठी काँग्रेसचा किती आटापिटा चाललाय.