या ब्लॉगवर राजकीय, सामाजिक लेखन असेल. हि माझी वैयक्तित मतं असली तरी ती समाज विघातक नाहीत. त्यामुळेच आपणास हे लेखन योग्य वाटल्यास समाजमाध्यमांवर शेअर करण्यास माझी मुळीच हरकत नाही. त्यासाठी कोणतीही परवानगी घेण्याची गरज नाही. माशाचा काटा गळ्यात अडकावा तसे माझे लेखन एखाद्याच्या गळ्यात अडकल्यास त्यास मी जबाबदार नाही.
Showing posts with label भ्रष्टाचार. Show all posts
Showing posts with label भ्रष्टाचार. Show all posts
Wednesday, 22 July 2020
Saturday, 18 July 2020
Tuesday, 14 July 2020
Sunday, 12 July 2020
Saturday, 11 July 2020
Thursday, 9 July 2020
Friday, 3 July 2020
Thursday, 2 July 2020
Monday, 11 March 2019
Thursday, 29 December 2016
Tuesday, 9 February 2016
Helmet and act : हेल्मेटची सक्ती आणि पोलिसांचा सुळसुळाट
सर्वसाधारणपणे चोरांच्या अतिरेकी आणि वारंवार वावरा संदर्भात ' सुळसुळाट ' हा शब्द वापरला जातो. पण परिवहन मंत्री दिवाकर रावतेंनी हुकुम सोडला आणि शेपटी पेटलेल्या हनुमानाप्रमाणे वाहतूक हवालदार चौकाचौकात धुमाकूळ घालु लागले. पण हनुमानाला रामाची अयोध्या नव्हे तर रावणाची लंका पेटवून देण्याइतपत भान होतं. तेवढं भान या हातात कोलीत मिळालेल्या माकडांना कसे असणार. ते निघाले सामान्य माणसाचे खिसे पेटवत.
परवा गावाहून आलो. पुणे स्टेशनला उतरलो. स्वारगेटच्या बस थांब्यावर आलो. तर
Thursday, 4 December 2014
LBT, BJP, Shiv sena : एलबीटी आणि शासकीय सवलती
शेतकऱ्यांच्या अडचणी खुप आहेत. नैसर्गिक आपत्ती टाळणं कुणाच्याच हातात नाही. पण नैसर्गिक आपत्ती येतात आणि त्यात शेतकरी होरपळून निघतो. शेतकरी आत्महत्या करतात. काही क्षणात त्याची बातमी होते. विरोधी पक्ष बाहया मागे सारून पुढे सरसावतात. सत्ताधारी पक्ष पिडीत कुटुंबाला तातडीची मदत जाहीर करतात. विरोधी पक्षाच्या या भुमिकेकडे पाहिलं कि जनतेला वाटतं आपण सत्ताधाऱ्यांना सत्तेत आणून चूक केली. पण खरंच या विरोधकांना शेतकऱ्यांची एवढी काळजी असते का ?
Monday, 20 October 2014
Shivsena, BJP, NCP : शरद पवारांची गुगली
( खालचं कार्टुनसुद्धा नक्की पहा. )
शरद पवार नेहमी सांगत असतात कि, " स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी मला राजकारणात आणलं. " परंतु हा माणुस इतका अप्पलपोटी आणि स्वार्थी असेल याची थोडी जरी शंका यशवंतरावांना आली असती तर त्यांनी शरद पवारांना पायाशीसुद्धा उभं केलं नसतं. शरद पवार म्हणजे फार राजकारणी माणुस ? तो कुणाला कसं खेळवेल हे कधीच कळत नाही ? असं अनेक जण म्हणतात. त्यांना लोक धुरंधर राजकारणीही म्हणतात. पण शरद पवारांच राजकारण देशहिताच्या हिताच्या दृष्टीनं किती घातक आहे हे त्यांच्या कालच्या खेळीवरून कळून येतं. कसं ते पहा -
शरद पवार नेहमी सांगत असतात कि, " स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी मला राजकारणात आणलं. " परंतु हा माणुस इतका अप्पलपोटी आणि स्वार्थी असेल याची थोडी जरी शंका यशवंतरावांना आली असती तर त्यांनी शरद पवारांना पायाशीसुद्धा उभं केलं नसतं. शरद पवार म्हणजे फार राजकारणी माणुस ? तो कुणाला कसं खेळवेल हे कधीच कळत नाही ? असं अनेक जण म्हणतात. त्यांना लोक धुरंधर राजकारणीही म्हणतात. पण शरद पवारांच राजकारण देशहिताच्या हिताच्या दृष्टीनं किती घातक आहे हे त्यांच्या कालच्या खेळीवरून कळून येतं. कसं ते पहा -
Tuesday, 14 October 2014
Monday, 13 October 2014
Shiv sena, BJP : शिवसैनिका हे वाच रे !
शिवसैनिका हे वाच रे ! या शीर्षकाखाली हा लेख लिहिला असला तरी. तो समस्त रसिक वाचकांसाठी आहे. हे असं शिर्षक निवडण्याला कारण असं कि, मी नुकताच फेसबुकवरची शिवसेना हा लेख लिहिला होता. त्या लेखाला अनेक प्रतिक्रिया आल्या. काही लेखाचं समर्थन करणाऱ्या होत्या तर काही माझी कान उघडणी करणाऱ्या होत्या. पैकी बबन बांगरे या कट्टर शिवसैनिकाची प्रतिक्रिया
Saturday, 4 October 2014
Shiv Sena, BJP, NCP : शिकवण शिवरायांची आणि उद्धवरावांची
( खालचं कार्टून नक्की पहा )
युती तुटली आघाडी विस्कटली. बऱ्याच जणांना अनपेक्षितपणे तिकिटे मिळाली. जो तो प्रचाराचे रणशिंग फुंकू लागला. आपल्याच मित्र पक्षांवर टिका करू लागला. ' मी सिंचनाच्या फायलीवर सही केली असती तर अजित पवारांची जय ललिता झाली असती. ' असं स्वतः मुख्यमंत्री चव्हाण सांगू लागले. उद्धव ठाकरे तर स्वतःला छत्रपती शिवाजीचा महाराजांचा अवतार समजू लागले. आणि म्हणु लागले, " माझ्यासमोर झुकायचं दिल्लीसमोर नाही. "
Friday, 3 October 2014
Saturday, 12 July 2014
Monday, 24 February 2014
Monday, 3 February 2014
Indian Politics ; शंभर सावरकर हवेत.
स्वातंत्र्यदिन ! १५ ऑगस्ट १९४७. त्यावेळी साऱ्या हिंदुस्तानात गुढ्या उभारल्या गेल्या होत्या. आज आमचा ६४ वा स्वातंत्र्यदिन. पण आज आम्हाला गुढ्या उभाराव्याशा वाटत नाहीत.कारण ………..
आज आम्हाला आगीतून उठून फुफाट्यात पडल्यासारखं वाटतंय. आज आठवतय राजगुरू, भगतसिंग, सुखदेव अशा वीरांचं बलिदान………….आज आठवतेय स्वातंत्र्यवीर सावरकरांनी भोगलेली काळ्या पाण्याची शिक्षा………….आज आठवताहेत,
Subscribe to:
Posts (Atom)


















