या ब्लॉगवर राजकीय, सामाजिक लेखन असेल. हि माझी वैयक्तित मतं असली तरी ती समाज विघातक नाहीत. त्यामुळेच आपणास हे लेखन योग्य वाटल्यास समाजमाध्यमांवर शेअर करण्यास माझी मुळीच हरकत नाही. त्यासाठी कोणतीही परवानगी घेण्याची गरज नाही. माशाचा काटा गळ्यात अडकावा तसे माझे लेखन एखाद्याच्या गळ्यात अडकल्यास त्यास मी जबाबदार नाही.
Sunday, 8 December 2019
दैनिक प्रभात रूपगंध : गळका रांजण
मी गेली वर्षभर दैनिक प्रभातच्या रूपगंध पुरवणीत लेखन करतो आहे. ललित लेखन असं त्या लेखनाचं साधारण स्वरूप. गळका रांजण हा अशाच लेखांपैकी एक लेख. माणसाचं आयुष्य हे देखील एक गळका रांजण असं सांगणारा. त्या लेखाची हि फेसबुकवरील लिंक -
No comments:
Post a Comment