गेली पंधरा दिवस मी whatsaap सह फेसबुक सारख्या सोशल मिडीयावर ' हिंदू नववर्ष चैत्री पाडव्यापासून सुरु होते त्यामुळे एक जानेवारीला परस्परांना शुभेच्छा देऊ नका ' अशा स्वरूपाच्या पोस्ट पहातोय. अर्थात त्यामुळे मी आजतागायत शुभेच्छा दिल्या नाहीत असे नाही. वेळच नव्हता. या महिन्यातली हि माझी अवघी दुसरी पोस्ट. पण आज लिहायचं असं ठरवलं.
या ब्लॉगवर राजकीय, सामाजिक लेखन असेल. हि माझी वैयक्तित मतं असली तरी ती समाज विघातक नाहीत. त्यामुळेच आपणास हे लेखन योग्य वाटल्यास समाजमाध्यमांवर शेअर करण्यास माझी मुळीच हरकत नाही. त्यासाठी कोणतीही परवानगी घेण्याची गरज नाही. माशाचा काटा गळ्यात अडकावा तसे माझे लेखन एखाद्याच्या गळ्यात अडकल्यास त्यास मी जबाबदार नाही.
Thursday, 31 December 2015
Wednesday, 9 December 2015
जुने मित्र
यापूर्वी माझे खरे मित्र , खरी मैत्री , श्रेष्ठ काय ? प्रेम कि मैत्री , तीन मुर्खांची मैत्री यासारखे अनेक लेख वाचकांना मनापसून आवडले.
कोण आपल्या मदतीला धावून येतो , कोण आपला शब्द झेलते , कोण आपल्या अहंकाराला कुरवाळते यावरून आपण एखाद्याला चांगला अथवा वाईट ठरवतो. पण मैत्रीत या कशाचीच अपेक्षा नसते. त्यामुळेच आपल्या शाळकरी मित्रांची आपल्याला नेहमीच आठवण येते. ज्याच्या दातांमुळे ( देखण्या नव्हे आणि
Subscribe to:
Posts (Atom)