बबन धुमाळ यांची गझल मी फेसबुकवर वाचली. संपर्क झाला. बघता बघता ते माझे मित्र झाले. पण मित्र म्हणून स्तुती करायची हा स्वभाव नाही माझा. माझ्या मित्र यादीत असणाऱ्या ५० एक मित्रांनी मला नारळ दिला. कारण एकच मी त्यांच्या पोस्टवर फारसा जात नाही. त्यांच्या फुटकळ ओळींवर स्तुतीसुमने उधळत नाही. उगाच स्तुती करायची हा स्वभाव नाही माझा. पण अनेकांना ते रुचत नाही. मग अशी मंडळी मला त्यांच्या मित्र यादीतून बाहेरचा रस्ता दाखवतात. ते
या ब्लॉगवर राजकीय, सामाजिक लेखन असेल. हि माझी वैयक्तित मतं असली तरी ती समाज विघातक नाहीत. त्यामुळेच आपणास हे लेखन योग्य वाटल्यास समाजमाध्यमांवर शेअर करण्यास माझी मुळीच हरकत नाही. त्यासाठी कोणतीही परवानगी घेण्याची गरज नाही. माशाचा काटा गळ्यात अडकावा तसे माझे लेखन एखाद्याच्या गळ्यात अडकल्यास त्यास मी जबाबदार नाही.
Showing posts with label मैत्री दिन. Show all posts
Showing posts with label मैत्री दिन. Show all posts
Wednesday, 12 June 2019
Wednesday, 13 March 2019
Sunday, 17 February 2019
Sunday, 7 August 2016
किती जणांना कळतो मैत्रीचा अर्थ ? ( How many people knows what is friendship? )
Friendship, Friendship dayमैत्री विषयी आजकाल कुठून कुठून खूप ऐकायला मिळतं. खूप सुंदर असत ते. whats aap सारख्या प्लॅटफॉर्मवर तर या विषयावर रोज आख्यानं झडतात.
आज लिहायला उशीर झालाय. माझ्या ब्लॉगलाहि अनेकांनी भेट दिली. इकडं तिकडं पोस्ट करण्यासाठी मैत्री विषयी काही सापडतय का ते पाहिलं. म्हणून बसलो लिहायला.
Saturday, 6 August 2016
मोडून घरटे चिमणी गेली ( sparrow has been broken the nest )
Love Poem, Sad Poem ( एका प्रियकराचे विरह गीत )
ती दिसते. ती त्याला हवी हवीशी परीच वाटू लागते. तो हरखून जातो. आयुष्य म्हणजे सुखाचा पेला वाटू लागतं त्याला. ते सुख पिताना त्याची ओंजळही अपुरी पडते त्याला. जेवढं सुख ओठाशी लागतं, त्याची प्रेमाची तहान भागवतं त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक सुख त्याच्या ओंजळीतून ओसंडून वहातं. पण
Monday, 18 July 2016
IGP वाल्या नगरयांचा पाहुणचार
Friendship , friends in college
मी परवा पुणेकर आणि नगरकर यांच्यातला स्वभाव विशेष स्पष्ट करणारा एक छोटासा लेख लिहिला होता. आणि मी स्वतः नगरचा असुनही नगरकरांवर काहीशी टीका केली होती. पण माझा लेख खोटा ठरेल असा माझा पाहुणचार माझ्या नगरच्या दोन मित्रांनी केला. त्यातला पहिला भगवान नगरे आणि दुसरा प्रकाश आंधळे. या दोघांना मी कॉलेज लाईफनंतर केवळ दुसऱ्यांदा भेटत होतो. आणि हे कॉलेज लाईफनंतरच लाईफ थोडं थिडकं नव्हे अठ्ठावीस युगे विटेवर उभा राहिलेल्या विठोबाच्या अठ्ठावीस युगांसारखं तब्बल अठ्ठावीस वर्षाचं आहे होतं .
मी परवा पुणेकर आणि नगरकर यांच्यातला स्वभाव विशेष स्पष्ट करणारा एक छोटासा लेख लिहिला होता. आणि मी स्वतः नगरचा असुनही नगरकरांवर काहीशी टीका केली होती. पण माझा लेख खोटा ठरेल असा माझा पाहुणचार माझ्या नगरच्या दोन मित्रांनी केला. त्यातला पहिला भगवान नगरे आणि दुसरा प्रकाश आंधळे. या दोघांना मी कॉलेज लाईफनंतर केवळ दुसऱ्यांदा भेटत होतो. आणि हे कॉलेज लाईफनंतरच लाईफ थोडं थिडकं नव्हे अठ्ठावीस युगे विटेवर उभा राहिलेल्या विठोबाच्या अठ्ठावीस युगांसारखं तब्बल अठ्ठावीस वर्षाचं आहे होतं .
Wednesday, 9 December 2015
जुने मित्र
यापूर्वी माझे खरे मित्र , खरी मैत्री , श्रेष्ठ काय ? प्रेम कि मैत्री , तीन मुर्खांची मैत्री यासारखे अनेक लेख वाचकांना मनापसून आवडले.
कोण आपल्या मदतीला धावून येतो , कोण आपला शब्द झेलते , कोण आपल्या अहंकाराला कुरवाळते यावरून आपण एखाद्याला चांगला अथवा वाईट ठरवतो. पण मैत्रीत या कशाचीच अपेक्षा नसते. त्यामुळेच आपल्या शाळकरी मित्रांची आपल्याला नेहमीच आठवण येते. ज्याच्या दातांमुळे ( देखण्या नव्हे आणि
Monday, 2 November 2015
Monday, 12 October 2015
Thursday, 8 October 2015
Monday, 31 August 2015
Sunday, 9 August 2015
Saturday, 1 August 2015
Monday, 6 July 2015
Thursday, 19 February 2015
Love Poem, Prem Kawita : तूच माझी रोज पूजा
मागे मी -
हा लेख लिहिला होता. तो खरंच तिला परमेश्वर मनात असतो. पण तिला जाणीवही नसते त्याची. तो जेव्हा जेव्हा तिला म्हणतो, " अगं, मी तुला माझा परमेश्वर मानतो."
आणि ती त्याची खिल्ली उडवत म्हणते,
Tuesday, 17 February 2015
Women : मला भेटलेली मुलगी
आठ दहा दिवसापुर्वी मी गावी निघालो होतो. शेतावर. पुण्यातून दौंडपर्यंत रेल्वेने. तिथुंपुढे मिळेल त्या वहानाने. हि माझी प्रवासाची सामान्य रीत. चहावाला हा लेख अशाच एका अनुभवावर लिहिला होता. रसिकांना फार आवडला होता. परवाही मला अशीच एक मुलगी भेटली.
Wednesday, 20 August 2014
Love Poem : परतून प्राण माझा
लग्नात एकमेकांना घास देण्याची पद्धत आता इतकी रुळलीय कि
तिच्यातला चार्म ……..त्यातलं थ्रील निघून गेलंय. नव्या नवरीला घास
घेताना पाहिलं तर, तो तर नाहीच नाही पण तीही पहिला वहिला घास घेताना
आतल्या आत कुठेतरी मोहरत असेल असं अजिबात वाटत नाही .
बरं लग्नात हि कलवरी मंडळी काय काय करतील याचा काही नेम नाही. थम्स अप आणतील……स्ट्रोला खालच्या बाजूला गाठ मारतील ………आणि
बरं लग्नात हि कलवरी मंडळी काय काय करतील याचा काही नेम नाही. थम्स अप आणतील……स्ट्रोला खालच्या बाजूला गाठ मारतील ………आणि
Sunday, 17 August 2014
Love Poem : गोष्ट त्याची, तिची आणि पावसाची
उन्हाळा सरतो. आभाळात काळे ढग जमू लागतात. उन्हाची झळ कमी होते. गार
वाऱ्याची झुळूक मन उल्हासित करते. मग सहाजिकच तिला घेऊन डोंगर दऱ्यात, गार
वाऱ्यात, पावसाच्या धारात जाव असं त्याला वाटत. त्याचं हे असं आभाळासारख
भरून आलेलं…… पाऊस झालेलं मन तो तिच्या जवळ मोकळं करतो. तीही त्याच्या सुरात सूर मिसळते.
भरून आलेल्या आभाळाखाली पाऊस होऊ पहाते. आणि ठरतो मित्र मैत्रिणीन सोबत डोंगर दऱ्यात जाऊन पाऊस होण्याचा बेत.
ठरल्यावेळी......ठरल्या ठिकाणी सारे जमतात. हा आला ............. तो आला ............. ती आली ............... तीही आली..........पण ती कुठाय ?
ठरल्यावेळी......ठरल्या ठिकाणी सारे जमतात. हा आला ............. तो आला ............. ती आली ............... तीही आली..........पण ती कुठाय ?
Sunday, 3 August 2014
Friendship Day : तीन मुर्खांची मैत्री
![]() |
| friendship |
( माझ्याकडे अनेक कविता असूनही गेल्या अनेक दिवसात मी कविता पोस्ट केली नाही. पण आज मैत्रीदिनाच्या निमित्ताने खूप दिवसांनी कविता पोस्ट करण्याचा योग आला. आजच स्फुरलेली आणि लिहिलेली कविता तुम्हाला नक्कीच आवडेल.)
आज खरंतर लिहिणारच नव्हतो. पण आज मैत्रीदिन. त्यामुळेच सकाळी झोपेतून उठल्याबरोबर मैत्रीदिना - विषयी लिहिण्याचा निर्णय घेतला. कारण
माझा या जगात कशावर विश्वास असेल तो परमेश्वरावर, प्रेमावर आणि मैत्रीवर.
परमेश्वराची आराधना करावी लागते……….प्रेम हृदयातून यावं लागतं…….आणि मैत्री
विश्वासाची हवी असते.
पण या तिन्ही पैकी एकही गोष्ट आपल्या पदरात पडत नाही तेव्हा आयुष्य
वाटेवरचा दगड होतं. अनेकजण आपल्याशी ठेचाळतात आपल्याला शिव्या देत मागे
टाकून पुढे निघून जातात.
Thursday, 17 July 2014
Subscribe to:
Posts (Atom)


















