या ब्लॉगवर राजकीय, सामाजिक लेखन असेल. हि माझी वैयक्तित मतं असली तरी ती समाज विघातक नाहीत. त्यामुळेच आपणास हे लेखन योग्य वाटल्यास समाजमाध्यमांवर शेअर करण्यास माझी मुळीच हरकत नाही. त्यासाठी कोणतीही परवानगी घेण्याची गरज नाही. माशाचा काटा गळ्यात अडकावा तसे माझे लेखन एखाद्याच्या गळ्यात अडकल्यास त्यास मी जबाबदार नाही.
Showing posts with label friendship day. Show all posts
Showing posts with label friendship day. Show all posts
Friday, 13 September 2019
Wednesday, 13 March 2019
Monday, 25 February 2019
प्रेमविवाह अयशस्वी का होतात ? why successions rate is less in love marriages ?
आमच्या दैनिक प्रभातमध्ये माझा ' प्रेमाचा शिडकावा ' हा लेख प्रकाशित झाला आहे. खरंतर ' प्रेमविवाह अयशस्वी का होतात ? ' हे त्या लेखाचं मूळ शिर्षक. कदाचित नकारार्थी संदेश जाईल म्हणून संपादकांनी ते शीर्षक बदललं असावं. परंतु
Monday, 31 October 2016
Sunday, 7 August 2016
किती जणांना कळतो मैत्रीचा अर्थ ? ( How many people knows what is friendship? )
Friendship, Friendship dayमैत्री विषयी आजकाल कुठून कुठून खूप ऐकायला मिळतं. खूप सुंदर असत ते. whats aap सारख्या प्लॅटफॉर्मवर तर या विषयावर रोज आख्यानं झडतात.
आज लिहायला उशीर झालाय. माझ्या ब्लॉगलाहि अनेकांनी भेट दिली. इकडं तिकडं पोस्ट करण्यासाठी मैत्री विषयी काही सापडतय का ते पाहिलं. म्हणून बसलो लिहायला.
Monday, 18 July 2016
IGP वाल्या नगरयांचा पाहुणचार
Friendship , friends in college
मी परवा पुणेकर आणि नगरकर यांच्यातला स्वभाव विशेष स्पष्ट करणारा एक छोटासा लेख लिहिला होता. आणि मी स्वतः नगरचा असुनही नगरकरांवर काहीशी टीका केली होती. पण माझा लेख खोटा ठरेल असा माझा पाहुणचार माझ्या नगरच्या दोन मित्रांनी केला. त्यातला पहिला भगवान नगरे आणि दुसरा प्रकाश आंधळे. या दोघांना मी कॉलेज लाईफनंतर केवळ दुसऱ्यांदा भेटत होतो. आणि हे कॉलेज लाईफनंतरच लाईफ थोडं थिडकं नव्हे अठ्ठावीस युगे विटेवर उभा राहिलेल्या विठोबाच्या अठ्ठावीस युगांसारखं तब्बल अठ्ठावीस वर्षाचं आहे होतं .
मी परवा पुणेकर आणि नगरकर यांच्यातला स्वभाव विशेष स्पष्ट करणारा एक छोटासा लेख लिहिला होता. आणि मी स्वतः नगरचा असुनही नगरकरांवर काहीशी टीका केली होती. पण माझा लेख खोटा ठरेल असा माझा पाहुणचार माझ्या नगरच्या दोन मित्रांनी केला. त्यातला पहिला भगवान नगरे आणि दुसरा प्रकाश आंधळे. या दोघांना मी कॉलेज लाईफनंतर केवळ दुसऱ्यांदा भेटत होतो. आणि हे कॉलेज लाईफनंतरच लाईफ थोडं थिडकं नव्हे अठ्ठावीस युगे विटेवर उभा राहिलेल्या विठोबाच्या अठ्ठावीस युगांसारखं तब्बल अठ्ठावीस वर्षाचं आहे होतं .
Wednesday, 9 December 2015
जुने मित्र
यापूर्वी माझे खरे मित्र , खरी मैत्री , श्रेष्ठ काय ? प्रेम कि मैत्री , तीन मुर्खांची मैत्री यासारखे अनेक लेख वाचकांना मनापसून आवडले.
कोण आपल्या मदतीला धावून येतो , कोण आपला शब्द झेलते , कोण आपल्या अहंकाराला कुरवाळते यावरून आपण एखाद्याला चांगला अथवा वाईट ठरवतो. पण मैत्रीत या कशाचीच अपेक्षा नसते. त्यामुळेच आपल्या शाळकरी मित्रांची आपल्याला नेहमीच आठवण येते. ज्याच्या दातांमुळे ( देखण्या नव्हे आणि
Monday, 2 November 2015
Monday, 12 October 2015
Monday, 5 October 2015
Saturday, 1 August 2015
Wednesday, 29 April 2015
जय हो IGP
नगर शहराच्या बाहेर अत्यंत एकांतात डोंगराच्या खबदाडीत एक हॉटेल होतं. साई रिसोर्ट. त्या हॉटेलच्या पार्किंग झोनमध्ये एकामागुन एक तीस चाळीस कार लागल्या. कारमधून उतरलेला शंभरच्या आसपास माणसांचा घोळका हॉटेलच्या लॉनवर जमा झाला. त्यातला एक तरुण पुढं आला आणि त्यानं ' जय हो IGP ' अशी घोषणा दिली. आणि माझ्या डोळ्यासमोर इसीस ( ISIS ) या दहशतवादी संघटनेच्या कारवाया उभ्या राहिल्या. मला प्रश्न पडला IGP हे कशाचं संक्षिप्त रूप ?
Sunday, 3 August 2014
Friendship Day : तीन मुर्खांची मैत्री
![]() |
| friendship |
( माझ्याकडे अनेक कविता असूनही गेल्या अनेक दिवसात मी कविता पोस्ट केली नाही. पण आज मैत्रीदिनाच्या निमित्ताने खूप दिवसांनी कविता पोस्ट करण्याचा योग आला. आजच स्फुरलेली आणि लिहिलेली कविता तुम्हाला नक्कीच आवडेल.)
आज खरंतर लिहिणारच नव्हतो. पण आज मैत्रीदिन. त्यामुळेच सकाळी झोपेतून उठल्याबरोबर मैत्रीदिना - विषयी लिहिण्याचा निर्णय घेतला. कारण
माझा या जगात कशावर विश्वास असेल तो परमेश्वरावर, प्रेमावर आणि मैत्रीवर.
परमेश्वराची आराधना करावी लागते……….प्रेम हृदयातून यावं लागतं…….आणि मैत्री
विश्वासाची हवी असते.
पण या तिन्ही पैकी एकही गोष्ट आपल्या पदरात पडत नाही तेव्हा आयुष्य
वाटेवरचा दगड होतं. अनेकजण आपल्याशी ठेचाळतात आपल्याला शिव्या देत मागे
टाकून पुढे निघून जातात.
Subscribe to:
Posts (Atom)









