Monday, 29 December 2014

Pk Hindi Movie : ' पी के ' त कुठं झालाय हिंदू देवतांचा अपमान ?

' पीके ' वर अनेकांनी लिहिलं आहे. तरीही मी लिहितोय. त्याला कारणही तसंच आहे. फेसबुकवर या चित्रपटाला हिंदुंच्या भावनांचा अपमान करणारा चित्रपट असा रंग देण्यात आला. काही ठिकाणी हिंदु मुस्लिम असा वाद रंगताना दिसला. त्याहीपेक्षा काही तरुणांच्या अत्यंत बिभस्त प्रतिक्रिया मी पाहिल्या. अशा नको त्या गोष्टींसाठी इतरांच्या आया बहिणींवर अश्लील

Friday, 26 December 2014

Marathi Kavita : मातीचीच वात.


कोणत्याही कलाकाराला त्याच्या हातुन चांगली कलाकृती जन्माला येतो तेव्हा सर्वाधिक आनंद होतो. भले मग तो कलाकार चित्रकार असो, शिल्पकार असो, अथवा लेखक असो अथवा आणखी कुणी. पण आपली निर्मिती चांगली कि सुमार हे ठरविण्याचा अधिकार त्या कलाकाराला नसतोच. तो अधिकार असतो रसिकांचा. त्यासाठीच मी नव्यानं लिहिलेली ' मातीचीच वात ' हि कविता रसिक वाचकांसमोर सादर करतोय.

Wednesday, 24 December 2014

BJP, congress : मोदींचा अश्वमेघ

रामायणात श्री राम प्रभुंनी आपल्या राज्याच्या परिसीमा विस्तारण्यासाठी अश्वमेघ यज्ञ केल्याचा उल्लेख आहे. असा यज्ञ अनेक राजे करीत. यज्ञ करून एक अश्व मोकळे सोडले जात असे. त्या अश्वाला जो कोणी अडवेल त्याच्याशी युद्ध करून ते राज्य खालसा केले जात असे. असाच एक यज्ञ

Monday, 22 December 2014

congress, BJP : कॉंग्रेसचा पोरकटपणा

 लोकसभा निवडणुकीदरम्यान भाजपानं खुप स्वप्नं दाखवली. काळा पैसा हे त्यातलं प्रमुख स्वप्नं. महागाई कमी करू…… रोजगार निर्माण करू अशी आणखी कितीतरी स्वप्नं त्याच रिळात होती. पण अखिलेश सरकारनं प्रचारादरम्यान मोफत ल्यापटॉप वाटण्याची घोषणा केली तशी,