या ब्लॉगवर राजकीय, सामाजिक लेखन असेल. हि माझी वैयक्तित मतं असली तरी ती समाज विघातक नाहीत. त्यामुळेच आपणास हे लेखन योग्य वाटल्यास समाजमाध्यमांवर शेअर करण्यास माझी मुळीच हरकत नाही. त्यासाठी कोणतीही परवानगी घेण्याची गरज नाही. माशाचा काटा गळ्यात अडकावा तसे माझे लेखन एखाद्याच्या गळ्यात अडकल्यास त्यास मी जबाबदार नाही.
Showing posts with label poem. Show all posts
Showing posts with label poem. Show all posts
Sunday, 12 April 2020
Friday, 12 May 2017
तुझ्या चेहर्यामध्ये .....( In your face )
तो आणि ती. दोन वेगवेगळ्या कुशीतून जन्मलेले दोन जीव. खरंतर काय नातं असतं त्यांचं ! पण तारुण्याच्या वळणावर ते दोन जीव एकत्र येतात.............एका अदृश्य नात्यांनं बांधले जातात..........कळत नकळत एकजीव होतात. तो तिचं सर्वस्व. तर तिचा चेहरा म्हणजे त्याचं आभाळ. हे आभाळ त्याला नेहमीच हवं असतं स्वच्छ.........मोकळं.........निरभ्र.
त्या आभाळातले काळजीचे.......चिंतेचे मळभ त्याला नको असतात. ती रुसलेली, रागावलेली नको असते त्याला. तिचं हसू हेच त्याचं सर्वस्व. म्हणूनच तिला समजावू पहातो. तेव्हा तो म्हणतो -
Monday, 31 October 2016
Monday, 24 October 2016
Tuesday, 16 August 2016
बैल गोठ्यात कण्हतो ( ox in Cemetery )
Gramin Kawita, marathi kwita, ग्रामीण कविता
अलिकडे जो उठतो तो शहराकडे धाव घेतो. शिक्षण असो वा नसो पण शहरात जायचं. पडेल ते काम करायचं. मिळेल तेवढा पगार घ्यायचा. जमेल तसं जगायचं. पण शहरात जायचं. आठ तास काम........सोळा तास आराम. शिवाय छान - छोकी. मौज - मजा, हिंडण - फिरणं, झकपक रहाणं, नुसती एैष. ज्याची त्याची भुमिका
Sunday, 7 August 2016
किती जणांना कळतो मैत्रीचा अर्थ ? ( How many people knows what is friendship? )
Friendship, Friendship dayमैत्री विषयी आजकाल कुठून कुठून खूप ऐकायला मिळतं. खूप सुंदर असत ते. whats aap सारख्या प्लॅटफॉर्मवर तर या विषयावर रोज आख्यानं झडतात.
आज लिहायला उशीर झालाय. माझ्या ब्लॉगलाहि अनेकांनी भेट दिली. इकडं तिकडं पोस्ट करण्यासाठी मैत्री विषयी काही सापडतय का ते पाहिलं. म्हणून बसलो लिहायला.
Saturday, 6 August 2016
मोडून घरटे चिमणी गेली ( sparrow has been broken the nest )
Love Poem, Sad Poem ( एका प्रियकराचे विरह गीत )
ती दिसते. ती त्याला हवी हवीशी परीच वाटू लागते. तो हरखून जातो. आयुष्य म्हणजे सुखाचा पेला वाटू लागतं त्याला. ते सुख पिताना त्याची ओंजळही अपुरी पडते त्याला. जेवढं सुख ओठाशी लागतं, त्याची प्रेमाची तहान भागवतं त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक सुख त्याच्या ओंजळीतून ओसंडून वहातं. पण
Saturday, 2 July 2016
Marathi Poem : तू तरी पावसा असा
Marathi Poem, Marathi Kawita
( मला खात्री आहे तुम्हाला कविता मनापासून आवडेल. वाचून तर पहा. आणि हो ! प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. )
मी दोन एक वर्षापासून ब्लॉग लिहितोय. त्यातून माझा असा एक वाचक आकाराला आलाय. ते नियमितपणे माझं लेखन वाचतात. प्रतिक्रिया देतात. काही चुकलं माकलं तर सांगतात. कधी एखादी प्रेम कविता लिहा असं हक्कानं सांगतात. तर कधी एखाद्या राजकीय लेखावरून माझ्याशी दोन हात करतात.
परवा
Sunday, 19 June 2016
Fathers Day : नको असला बाप
Father's Day , marathi kawita , marathi poem
Sunday, 5 June 2016
Marathi Poem : अंधाराच्या छेडून तारा
माझा प्रवास फार दूरचा कधीच नसतो. माझा प्रवास फारतर बसमधला असतो , एसटीमधला असतो अथवा ट्रेनमधला. तोही शंभर सव्वाशे किलोमीटरच्या आतला. त्यामुळे अनुभवांची शिदोरीही बेताचीच असते. पण मी जे पहातो त्याने माझे मन अनेकदा हेलावून जाते.
बसमध्ये हातवारे करून दिलखुलासपणे चाललेलं मुकबधीरांचं संभाषण आणि बोलक्यांचा अबोला पाहून खरे मुकबधीर कोण ? असा मला प्रश्न पडतो. असाच एक प्रसंग. दोन वर्षापूर्वीचा.
Wednesday, 25 May 2016
Thursday, 5 May 2016
Thursday, 22 October 2015
Wednesday, 14 October 2015
Monday, 14 September 2015
Sunday, 9 August 2015
Friday, 10 July 2015
Tuesday, 24 March 2015
Sunday, 11 January 2015
Subscribe to:
Posts (Atom)

















