सूर्य धनु राशीत प्रवेश करतो. ज्या महिन्यात तो धनु राशीत वास्तव्यास असतो त्या महिन्यास धनुर्मास म्हणतात. त्याला धुंधुरमास असेही म्हणतात. या काळात रात्री मोठ्या असतात. त्यामुळे सकाळी उठल्याबरोबर भूक लागते. तो जठराग्नी शांत व्हावा म्हणून सकाळी लवकर भोजन करणे गरजेचे असते. तळजाईवर संस्कार भारतीने धनुर्मास साजरा करायचे ठरवले होते. त्यानिमित्त वक्ते धनुर्मासाचे आणि
या ब्लॉगवर राजकीय, सामाजिक लेखन असेल. हि माझी वैयक्तित मतं असली तरी ती समाज विघातक नाहीत. त्यामुळेच आपणास हे लेखन योग्य वाटल्यास समाजमाध्यमांवर शेअर करण्यास माझी मुळीच हरकत नाही. त्यासाठी कोणतीही परवानगी घेण्याची गरज नाही. माशाचा काटा गळ्यात अडकावा तसे माझे लेखन एखाद्याच्या गळ्यात अडकल्यास त्यास मी जबाबदार नाही.
Tuesday, 2 April 2019
असा 'मनोहर' होणे नाही No Politician will born like Manohar Parrikar
अलिकडे देशात कोणतीही घटना घडली कि सोशल मिडिया मुळे ती काही क्षणात वाऱ्यासारखी सर्वोमुखी होते. मी काल एका कवी संमेलनात होतो. कवींच्या कविता ऐकता ऐकता सहज फेसबुक ओपन केले तर. मनोहर पर्रीकरांना श्रद्धांजली अर्पण करणाऱ्या अनेक पोस्ट दिसल्या. खरे काय हे जाऊन घेण्यासाठी गुगल केलं. तर condition of Manohar Parrikar is extremely critical असेच दिसले. घरी पोहचलो. टीव्ही बंद होता. ' मनोहर पर्रीकरांचं काय झालं माहित आहे का तुला ? असं पत्नीला विचारलं तर 'गेले’ असं तिने जड स्वरात सांगितलं. घाई घाईने टिव्ही लावला. तर
Subscribe to:
Posts (Atom)