लोकमान्य टिळकांच्या आवेशात , ' पॉर्न साईट पहाणं हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे असे सांगत होते. ' पण खरंच पॉर्न साईटची गरज आहे का ? पॉर्न साईट पाहिल्यामुळे लैंगिक भावनाचे शमन होते कि लैंगिक भावनांना उत्तेजन मिळते ? याचा विचार मात्र कोणीच करत नव्हते.
इंटरनेट वापरकर्ते इतर कोणत्याही लिखाणापेक्षा पॉर्न साईटला सर्वाधिक भेटी देतात हे वास्तव आहे. याचा अर्थ त्या साईट अथवा त्या साईटवरील अश्लिल मजकूर , चलचित्रे ( Video ) हि समाजाची प्राथमिक गरज आहे असे म्हणता येत नाही. परंतु समाजात कली शिरला आहे असे नक्की मानता येते. समाजात वैचारिक हिनता बळावते आहे असे म्हणता येते.
मुळात सेक्स म्हणजे काय ? इतर सर्व साधारण क्रियांप्रमाणे ती एक शारिरीक क्रिया आहे. त्यामुळे जी मंडळी पॉर्न साईटला भेट देतात ती काही ती क्रिया पहाण्यासाठी त्या पॉर्न साईटला भेट देत नाहीत. कारण क्रिया इथून तिथून सारखीच असते. तरीही लोकांना या पॉर्न साईटचं एवढ कौतुक का ? लोकांना वेगवेगळी लैंगिक आसने जाणून घ्यायची असतात का ?
यातलं काहीच खरं नाही. खरी बाब अशी आहे. पॉर्न साईटला भेट देणाऱ्या मंडळींना दुसऱ्या स्त्रीचं नग्न शरीर पहाण्यात अधिक रस असतो. खरं तर स्त्रीचं शरीरही इथून तिथून सारखंच असतं. जो काही फरक असतो तो त्या त्या शरीराच्या आकारमानात आणि लांबी रुंदीत. पण तरीही स्त्री शरीराविषयीचं पुरुषाचं कुतूहल संपत नाही. आणि त्यामुळेच पॉर्न साईटला अनेकजण भेट देतात.
एका बातमीनुसार, ' पॉर्न साईटला भेट देण्यात भारतीय महिला आघाडीवर असतात. ' हे सर्व्हेक्षण खरे असेल का ? खरे असेल तर असे का घडत असेल ? याचा विचार व्हायला हवा.
पुरुषांना स्त्रीच्या नग्न देहाचं कुतूहल असतं तर स्त्रियांना या क्रियेविषयी कुतूहल असतं. आणि केवळ या क्रियेच्या कुतूहलापोटी स्त्रिया पॉर्न साईटला भेट देत असाव्यात.
पण कशासाठी का असेना नियमितपणे पॉर्न साईट पहाणे हि विकृतीच आहे. पॉर्न फिल्म पाहिल्याने लैंगिक भावनांचे शमन तर होत नाहीच. उलट ती अधिक उफाळून येते. आणि मग ती व्यक्ती त्या भावनेचे शमन होण्यासाठी होण्यासाठी कोणत्याही ठरला जाते. पापभिरू व्यक्ती हस्त मैथुनाचा मार्ग पत्करतो, त्यापेक्षा अधिक धाडसी व्यक्ती शक्य सेल तर समलिंगी संबंधाचा मार्ग स्विकारतो, सामाजिक जणीव नसलेली व्यक्ती बलात्काराचा मार्ग चोखाळते. आणि आपल्या लैंगिक भावनेचं शमन करण्यासाठी बलात्काराचा मार्ग पत्करणारी लिंगपिसाट मंडळी मग लहान मोठं असं काही पहात नाही. हाती लागेल त्या स्त्रीवर ते तुटून पडतात.
पॉर्न साईटचं समर्थन करणाऱ्या तमाम मंडळींना मी एकच प्रश्न विचारू इच्छितो , ' तुमच्या जवळच्या माणसाने पॉर्न साईट पाहिलेली तुम्हाला आवडेल का हो ? '
त्यामुळेच कुणी काही म्हणालं तरी पॉर्न साईटवर बंदी आणणं हि आमच्या संस्कृतीची आणि मानवतेची गरज आहे.

खरं आहे.porn साईट बंद होने चांगलच आहे ।
ReplyDeleteरविजी, आपण पहिल्यांदाच माझ्या ब्लॉगला भेट दिलेली दिसते. यापुढे नियमित भेटलं हि अपेक्षा. पॉर्न साईट बंद होणं चांगलंच आहे. पण प्रत्येकाचं एक मत असायला हवं.
Deleteखरं आहे ।
ReplyDeleteआभार रविजी.
DeleteChhan lihilay.
ReplyDeleteआभार मानसीजी.
DeleteTumhi jgala kithi akkal shikwi yacha prytan kelat tri hi gadhwe ukirde fuknarach.
ReplyDeleteहा माझा कुणाला शहानपण शिकविण्याचा प्रयत्न नाही मित्रा. जगाच्या डोळ्यात अंजन घालायचा प्रयत्न करतोय.
Deleteपॉर्न सुरु होवो कींवा बंद होवो पण ह्या मराठी माणसाचं ठाम मत 'पॉर्न अनैसर्गीकच.
ReplyDeleteजयंत चिटनीस
* पॉर्न ची भावना अनैसर्गीकच *
मी काय पॉर्नचा भलामोठा विरोधक नाही.... पण एक तत्व म्हणुन एक विचार मांडवासा वाटतो.....
- प्रथम बघा मित्रांनो -
पॉर्नची उत्पत्ती होण्याआधीची परिस्थीती
मी स्पष्टपणे सांगु शकतो की पॉर्नआधी कुण्याही तरुणाने अथवा बालकाने - नैसर्गीक रित्या नग्न चित्र बघीतलीच नसनार.
कारण ते त्याचे वयच नव्हते....
पण नंतर पॉर्न आले आणी नग्न चित्रे आता तरूनही बघु लागलेत.....
हाच अनैसर्गीक पणा आहे.....
कारण पॉर्नमुळेच त्यांनी नग्नपणा बघीतला आणी चुकीचे सेक्सदर्शन केले....
तरुणाला अचानकपणे त्यात रस निर्माण झाला.....
त्याला ते आवडायला लागले आणी अप्रत्यक्षपणे वाईट विचार यायला लागला.
वाईट द्रष्टीकोन हा पॉर्नमुळेच आला असं नाही, पण त्यामागे थोडी मानवी दडपशाहीची भुमीकाही होती.
त्याला कारण होते की लैंगीक शिक्षण न मिळणे.
जर त्याला सेक्सबद्दल योग्य ज्ञान मिळाले असते, मग मला नाही वाटत की पॉर्नची काही गरज राहीली असती...
लैंगीक दडपशाही मिटली पाहीजे....
आणी पॉर्नची गरजही मिटली पाहीजे....
हे स्पष्ट आहे की कुठल्यही व्यक्तीला पॉर्नमधुन लैंगीक शिक्षण मिळणारच नाही.
कारण पॉर्न Entertainment Stuff आहे.
मनोरंजनावरच पॉर्न इंडस्ट्री तग धरुन आहे.
मग त्यांनी मनोरंजनासाठी चक्क काहीही दाखविले आहे.
पॉर्न मनोरंजन आहे, पण सेक्स नाही!!
पॉर्न बिजनेस आहे,पण सेक्स नाही!!
आणी पॉर्नमुळे बलात्कार कमी होतात हे बर्याच जणांचं मत आहे. तर ते साफ चुक आहे.
उलट तरुणाने जे अनैसर्गीक बघीतले आहे त्यामुळे उलट तशी इच्छा जागृत होऊ शकते.
आणी माझं एक प्रभावी मत.....
हे सर्वांना जाणवले असणार की आपण जेव्हा पहील्यांदा पॉर्न बघीतले तेव्हा आपल्याला चांगले वाटले. म्हणुच आपण ते पुन्हा पुन्हा बाघायला लागलो. हा सर्वच युवकांचा प्रश्न आहे.
याचे कारण आपल्यात प्रथम पॉर्न बघण्याआधीही आपली नैसर्गीक लैंगीकता होतीच आणी ती आपण पॉर्नच्या मदतीने पुर्ण केली.
तर इथेच आपण चुकलो,
कारण आपण आपल्या लेैंगीकतेविषयी कुणाला सांगु शकत नव्हतो,बोलु शकत नव्हतो आणी मोठ्यांसोबत त्याबद्दल चर्चाही करू शकत नव्हतो, म्हणुन आपण गुप्तपणे पॉर्नकडे वळलो.
आपण चर्चा करु शकलो असतो तर कदाचीत आपण पॉर्न बघीतलेच नसते.
ह्यामुळेच लैंगीक शिक्षण ही गरज आहे.
प्रेम आणी नंतर सेक्स ही शुध्द नैसर्गीक भावना आहे......
पॉर्नमुळे ही भेसळ बंद करा....
आणी लैंगीक शिक्षण सुरू करा.....
जपानकडून काही शिका....
- एक मराठी वक्ता
जयंत चिटनीस
रोशनजी, आपल्या अभिप्रायाबद्दल आभार. परंतु लैंगिक शिक्षण द्यायचे म्हणजे काय करायचे ? आज आपण भाषा जाणतो म्हणुन आपण लैंगिक शिक्षणाविषयी बोलतो. पण प्राण्यांना कोण लैंगिक शिक्षण देते ? लैंगिक शिक्षण दिले तर पॉर्न पहाण्याची मानसिकता कमी होईल का ? कारण पॉर्न पहाणारी मंडळी काही शिकण्याच्या हेतूने पॉर्न पहात नाहीत. मी म्हणाल्या प्रमाणे, ' त्यांना केवळ दुसऱ्या स्त्रीचे नग्न शरीर पहाण्यात रस असतो. ' पण कोणत्याही स्त्रीचे नग्न शरीर इथुन तिथुन सारखेच असते याची जाणीव असुनही माणूस का पॉर्न पहातो ? त्यामुळेच ती एक विकृतीच आहे. असेच म्हणावे लागेल.
Delete