Friday, 14 August 2015

देशद्रोही कॉंग्रेस

संसदेचं अधिवेशन संपलं. काही काम न होताच संपलं. महारवाड्यातल्या एखाद्या अशिक्षित बाईनं चार चौघात तावातावानं भांडाव त्या
आवेशात सोनिया गांधींना भांडताना पाहिलं. ( महारवाडा - या एका शब्दाच्या वापरामुळे मला कुणी जातीयवादी ठरवू नये )आईचा पदर धरून राहुल गांधीसुद्धा उसनं अवसान आणत होते. पण या सगळ्याचा परिणाम काय होणार आहे याचा विचार मात्र कॉंग्रेसच्या कोर कमिटीने सुद्धा केला नसेल.

संसदेचं अधिवेशन सुरु झालं. सरकारला भुमिअधिग्रहन पासून जीएसटी सारख्या अनेक महत्वपूर्ण विषयावर चर्चा घडवून आणायची होती. पण संसद चालू द्यायची नाही एवढीच भूमिका घेवून संसदेत येणारी कॉंग्रेस रोज कोणत्या ना कोणत्या कारणावरून संसदेचं कामकाज चालू देत नव्हती.

आम्ही यांना यासाठी निवडुन दिलं आहे का ? हे अशा रितीने आमचे प्रश्न संसदेत मांडणार आहेत का ? सत्ताधारी पक्षाला काम करता येऊ नये म्हणुन विरोधी पक्ष असतो का ? अधिवेशनाच्या या तीन आठवड्यांच्या काळात जनतेच्या हितासाठी काँग्रेसनं काय केलं? कॉंग्रेसच्या २५ खासदारांना निलंबित केलं म्हणुन कॉंग्रेस टाहो फोडते आहे पण वर्गात दंगा करणाऱ्या विद्यार्थ्याला शिक्ष होत असेल तर कॉंग्रेसच्या खासदारांना शिक्षा देण्यात गैर काय ?

बरं काँग्रेसनं लावून धरलेले मुद्दे आणि भाजपावर केलेले आरोपही फार गंभीर नव्हते. केवळ ललित मोदी आणि व्यापम या दोन मुद्द्यासाठी काँग्रेसनं आख्खा देश वेठीला धरला आणि देशाला प्रगती करण्यापासून दुर नेलं. खरंतर या दोन्ही मुद्द्यांची पाळंमुळं कॉंग्रेसच्या राजवटीतच रुजली होती. 

बरं आयपीएल कधीची ……. कॉंग्रेसच्या काळातली.
ललित मोदी कधीचे ……. कॉंग्रेसच्या काळातले.
ललित मोदींनी जो काही भ्रष्टाचार केला तो कधी तर ……. कॉंग्रेसच्या काळात.
ललित मोदी इंग्लंडला कधी गेल तर  ……. कॉंग्रेसच्या काळात.
ललित मोदींना इंग्लंडला पळून जाण्याची संधी कोणी दिली तर ……. कॉंग्रेसने.

आणि आज , ' मोदीमे अगर हिंमत है, तो ओ ललित मोदीको पकडकर दिखाये ' असं मोदींना आव्हान द्यायचं. वा रे वा ! पाप तुम्ही करायची आणि परतफेड मोदींनी करायची हा कुठला न्याय. वर्षानुवर्ष तुम्ही पोसलेल्या याकुबला वर्षभरात फाशी देण्याची हिंमत मोदींनी दाखवलीच ना ! चाळीस पन्नास वर्ष खितपत पडलेला भारत - बांगलादेश सीमाप्रश्न सोडविण्याची जिद्द मोदींनी दाखवलीच ना ! नागा बंडखोरांना विश्वासात घेतलंच ना !

कोणतेही राष्ट्रीय , आंतरराष्ट्रीय करार करताना कॉंग्रेस राजवटीने देशाच्या हातात सुत्रे राहूच दिली नाहीत. मराठी भाषेत ज्याला ' खुट्या ठोकणे ' म्हणतात त्या कॉंग्रेसने अशा काही ठोकल्या आहेत कि समोरच्याला हालचाल करायलाही जागा ठेवली नाही. अशा खुट्याठोकून ठेवायच्या मग म्हणायचे , ' आण बरं काळा पैसा परत, करून दाखवा बरं ललित मोदींना अटक. '   ही कॉंग्रेसची भूमिका होती ती अशी कि ,'  देशाच्या उन्नतीसाठी साठ वर्षात आम्ही काही केलं नाही आणि तुम्हालाही काही करू देणार नाही. '   

बिहारच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. आपण बोंब मारत रहायचं. सरकारला काही काम करू द्यायचं नाही. सहाजिकच मोदी सरकारनं काहीच काम केलं नाही असं जनतेला भासवता येईल आणि काँग्रेस आता सक्षम झाली आहे असे जनतेला दाखवता येईल हि कॉंग्रेसची रणनीती.पन हे करताना आपण देशाचं नुकसान करतो आहोत हे मात्र त्यांच्या लक्षात येत नाही.

पण निवडणुकीपुर्वी विरोधी पक्षांनी मोदींच्या विरोधात प्रचार केल्याचा जसा मोदींनाच फायदा तसा याही गोष्टीचा भाजपला केवळ फायदाच होणार आहे हे निश्चित. कारण कॉंग्रेसची कपटनीती न कळण्या इतपत जनता दुधखुळी नाही. आणि त्याहीपेक्षा मुलायमसिंग यांच्या सारख्या मोदिविरोधकाने कॉंग्रेसच्या श्रीमुखात मारली आहेच. पण त्यातुन शहाणपण शिकेल ती कॉंग्रेस कसली ? 

गेल्या तीन आठवड्यांच्या अवधीत काँग्रेसनं जे काही केलं तो देशद्रोह आहे. आणि येत्या काळात जनता कॉंग्रेसला या देशद्रोहाची शिक्षा नक्कीच देईल. 
       


9 comments:

  1. सुनिल पवार20 August 2015 at 17:31

    कॉंग्रेसची हि शेवटची तडफड आहे सर/

    ReplyDelete
    Replies
    1. सुनिलजी हे सामान्य माणसाला कळतंय. पण कॉंग्रेसच्या थोर मोठ्यांना कळत नाही.

      Delete
  2. tu nehami bjpchich baju ka ghetos.

    ReplyDelete
    Replies
    1. मित्रा बीजेपीची बाजू घेणे आणि कॉंग्रेसच्या विरोधात असं माझा हेतू कधीच नसतो. परंतु लाखोंचे घोटाळे करणारी कॉंग्रेस आणि त्या घोटाळ्यांना पाठीशी घालणारे नेतृत्व आपणास योग्य वाटते का ?

      Delete
  3. शैन्डग्या लवड्यात बार टाकू का बे. आमचे साहेब दिल्लीला गेले. ठोंबरेच्या माग. नाहीतर तुझी आइला झवून फाडून टाकल असत . जय गोपीनाथ मुंडे.

    ReplyDelete
  4. Ek number
    Kuthahi jaga milta kama naye hya choranna
    Bhikela lagtil sagli congress
    Chor sale apla paisa ghetlay chorlaay hya sarvanni

    ReplyDelete