या ब्लॉगवर राजकीय, सामाजिक लेखन असेल. हि माझी वैयक्तित मतं असली तरी ती समाज विघातक नाहीत. त्यामुळेच आपणास हे लेखन योग्य वाटल्यास समाजमाध्यमांवर शेअर करण्यास माझी मुळीच हरकत नाही. त्यासाठी कोणतीही परवानगी घेण्याची गरज नाही. माशाचा काटा गळ्यात अडकावा तसे माझे लेखन एखाद्याच्या गळ्यात अडकल्यास त्यास मी जबाबदार नाही.
Showing posts with label HSC Result. Show all posts
Showing posts with label HSC Result. Show all posts
Saturday, 18 July 2020
Friday, 17 July 2020
Sunday, 14 June 2020
Monday, 2 June 2014
SSC and HSC result : बारावीचा निकाल कि मुल्यांकन ?
Result या शब्दाचा मराठी अनुवाद निकाल. पण निकाल या शब्दाला मराठीत किती छटा आहेत ? निकाल लागणे या वाक्य प्रयोगातून कोणताच चांगला अर्थ प्रतित होत नाही. त्यातून नैराश्य आणि नकारात्म्कताच प्रतीत होते. काय लागला का निकाल ? असं एखादयाला विचारलं तरी निकाल चांगला असेल तर ठिक. नाहीतर खजील व्हायलाच होतं. न्यायालयीन खटल्यांच्या संदर्भात किंवा प्रौढ व्यक्तींच्या संदर्भात तो शब्दप्रयोग ठिक आहे. त्यामुळेच शालेय शिक्षणाच्या Result च्या संदर्भात तरी ' आज दहावी बारावीचा निकाल ' असा वाक्यप्रयोग न करता ' आज दहावी बारावीचं मुल्यांकन' असा करावा.
Subscribe to:
Posts (Atom)



