या ब्लॉगवर राजकीय, सामाजिक लेखन असेल. हि माझी वैयक्तित मतं असली तरी ती समाज विघातक नाहीत. त्यामुळेच आपणास हे लेखन योग्य वाटल्यास समाजमाध्यमांवर शेअर करण्यास माझी मुळीच हरकत नाही. त्यासाठी कोणतीही परवानगी घेण्याची गरज नाही. माशाचा काटा गळ्यात अडकावा तसे माझे लेखन एखाद्याच्या गळ्यात अडकल्यास त्यास मी जबाबदार नाही.
Showing posts with label cartoons. Show all posts
Showing posts with label cartoons. Show all posts
Tuesday, 16 June 2020
Sunday, 14 June 2020
Tuesday, 2 June 2020
कृपया नाव सुचवा
मित्रहो,
वेबस्टर डेव्हलपर हि iso आणि anriod डेव्हपमेंट क्षेत्रात काम करणारी भारतीय कंपनी.आज अनेक क्लाइंटसाठी हि कंपनी वेब डिसाईन, प्रोग्रामिंग, ईकॉमर्स प्लॅटफॉर्म डेव्हलपमेंटचे काम करते.
आपल्या सगळ्यांसाठी
Thursday, 14 May 2020
Tuesday, 10 February 2015
Saturday, 5 July 2014
Sms : दिमाग का दही
मी माझ्या ब्लॉगवर इकडे तिकडे वाचेले विनोदी SMS टाकतो. खरंतर हे SMS अनेकांनी कुठे ना नक्कीच वाचलेले असतील. तरी असे SMS मी पुन्हा माझ्या ब्लॉगवर टाकून काय साधणार कि नुसत्याच पोस्ट वाढवणार असा प्रश्न अनेकांना पडला असेल. त्यावर मी एवढंच सांगेन कि हे SMS तुमच्यासोबत शेअर करताना त्यावर थोडं भाष्य करावं आणि वाचकांना सामाजिक चिमटा काढावा.
Sunday, 27 April 2014
Indian Politics and Arvinda Kejriwal : अरविंद केजरीवाल आणि रेप
व्यंगचित्र श्रेयस नवरे यांचे असून नेटवरून घेतले आहे.
अरविंद केजरीवालांनी आधी आण्णांच्या आंदोलनात पुढाकार घेऊन नंतर आण्णांचा बळी देऊन बरोबर दिल्लीतली सत्ता मिळवली. आता केजरीवालांना वाटतंय ' दिल्ली ( लोकसभा ) दूर नही .' आम आदमीला ( तुम्हाला - आम्हाला ) दिल्ली मुंबई पेक्षाही लहान आहे हे माहित नसेल. पण केजरीवालांना तरी माहिती असायला हवं ना ? त्यांना माहिती असेलही पण ते मुद्दामहून डोळेझाक करताहेत. मांजर डोळे झाकून दुध पीतं म्हणून तिच्या पाठणीत फुकनी बसायची चुकते काय ? तीच अवस्था केजरीवालांची होणार आहे.

Subscribe to:
Posts (Atom)