या ब्लॉगवर राजकीय, सामाजिक लेखन असेल. हि माझी वैयक्तित मतं असली तरी ती समाज विघातक नाहीत. त्यामुळेच आपणास हे लेखन योग्य वाटल्यास समाजमाध्यमांवर शेअर करण्यास माझी मुळीच हरकत नाही. त्यासाठी कोणतीही परवानगी घेण्याची गरज नाही. माशाचा काटा गळ्यात अडकावा तसे माझे लेखन एखाद्याच्या गळ्यात अडकल्यास त्यास मी जबाबदार नाही.
Thursday, 29 January 2015
Wednesday, 21 January 2015
Friday, 16 January 2015
Thursday, 15 January 2015
Indian Festival : मकरसंक्रांत का साजरी करतात ?
मागेही मी ' चैत्री पाडव्याला गुढी का उभारतात ? ' हे सांगितलं होतं. तसंच ' गणेशोस्तोव अर्थात गणेश जयंती का साजरा करतात ? ' याची कहाणीही दोन भागात सांगितली होती. तसंच आज मकरसंक्रांत का साजरी करतात हे सांगणार आहे. सोबतच तळाचं भेटकार्ड आणि त्याच्यावरचं शब्दांचं तिळगुळ तुम्हाला आवडेल हि अपेक्षा.
Tuesday, 13 January 2015
BJP, Narendrea Modi : चहावाला
चहावाला ' हे शीर्षक पाहुन वाचकांना मी नरेंद्र मोदींविषयी लिहितोय कि काय अशी शंका येईल. परंतु हे स्फुट लेखन नरेंद्र मोदींविषयी नाही. मग इतर कोणा सामान्य चहावाल्याविषयी लिहिण्यासारखं काय असेल ? असा प्रश्न वाचकांना पडेल. त्याचबरोबर यात वाचण्यासारख आणि त्यातुन घेण्यासारखं काय असणार अशीही शंका येईल. पण तरीही वाचुन अभिप्राय नक्की दयावा.
Sunday, 11 January 2015
Saturday, 3 January 2015
Shiv sena, BJP : ' उद्धव ठाकरे ' पर्सन ऑफ द इअर ?
' पर्सन ऑफ द इअर ' ठरविण्यासाठी ABP माझानं ओट पोल घेतला. या निकलातून सगळ्यांनीच बोटे तोंडात घालावीत असे निकाल जनतेसमोर आले. अगदी सुरवातीला या ओटपोलमध्ये उद्धव ठाकरेंना ५८ टक्क्यांहून अधिक मते मिळाली आणि शिवसैनिकांमध्ये एकदम चैतन्य संचारले. ' एकच साहेब…….' , ' शिवसेनेचा वाघ…….' अशा अडगळीत पडलेल्या प्रतिक्रिया फेसबुकवर दिसू लागल्या. मतदानाच्या अखेरच्या दिवसापर्यंत उद्धव ठाकरेंना
Thursday, 1 January 2015
Subscribe to:
Posts (Atom)