या ब्लॉगवर राजकीय, सामाजिक लेखन असेल. हि माझी वैयक्तित मतं असली तरी ती समाज विघातक नाहीत. त्यामुळेच आपणास हे लेखन योग्य वाटल्यास समाजमाध्यमांवर शेअर करण्यास माझी मुळीच हरकत नाही. त्यासाठी कोणतीही परवानगी घेण्याची गरज नाही. माशाचा काटा गळ्यात अडकावा तसे माझे लेखन एखाद्याच्या गळ्यात अडकल्यास त्यास मी जबाबदार नाही.
Showing posts with label Indian Festival. Show all posts
Showing posts with label Indian Festival. Show all posts
Wednesday, 1 July 2020
Wednesday, 11 November 2015
Saturday, 21 March 2015
बहुजनांनी गुढी उभारू नये ?
सण आले, आषाढीला माउलींची पालखी पुण्यात आली अथवा आषाढ मेघ दाटले कि मला काय होतं कुणास ठाऊक पण माझ्यातला कवी एकदम जागा होतो. जाणीवपूर्वक मी कधीच काही लिहित नाही. पण सणांना अनुसरून काहीतरी लिहावंसं वाटतं. मग मी लिहितो. गेल्या गुढीपाडव्याला लिहिलेली ' गुढी का उभारतात ? ' हि गोष्ट अशीच स्फुरली होती. आणि खरंच का उभारत असतील गुढी
Thursday, 15 January 2015
Indian Festival : मकरसंक्रांत का साजरी करतात ?
मागेही मी ' चैत्री पाडव्याला गुढी का उभारतात ? ' हे सांगितलं होतं. तसंच ' गणेशोस्तोव अर्थात गणेश जयंती का साजरा करतात ? ' याची कहाणीही दोन भागात सांगितली होती. तसंच आज मकरसंक्रांत का साजरी करतात हे सांगणार आहे. सोबतच तळाचं भेटकार्ड आणि त्याच्यावरचं शब्दांचं तिळगुळ तुम्हाला आवडेल हि अपेक्षा.
Wednesday, 22 October 2014
Diwali Greetings : दिवाळी माझ्या बैलाची
परवा गावाहुन निघालो. आता गावाकडंचं घर आठ - दहा दिवसासाठी बंद. तिथं दारात दिवा लावायलाही कुणी नाही. आम्ही सारे पुण्यात. दिव्यांच्या झगमगाटात. गावाकडंचं दार अंधारात. दारात बांधलेला, अंधाराची सोबत करणारा माझा बैल पठाण ! अंधाराची सोबत करणारा माझा पठाण !
दिवाळीचं………….आकाशदिव्यांच………… पणत्यांचा………… दिवाळीच्या झगमगाटाचं कौतुक
Friday, 3 October 2014
Monday, 1 September 2014
Sunday, 30 March 2014
Indian Festival : गुढी का उभारतात ?
गुढी का उभारतात त्याची गोष्ट -
छोट्या मित्रांनो,
उदया पाडवा तुम्हाला गोड गाठी आणि पापा दयाला हवा ना! म्हणून आज वेळ काढला.
हं, तर मग उदया काय आहे?
" माहित नाही म्हणताय ? छे ! तुम्हाला माहित नसणं शक्यच नाही. खरंच माहित नाही कि माझ्याकडून वदवून घ्यायचय. "
" खरंच माहित नाही म्हणताय. ठीक आहे. मी सांगतो, उदया आहे गुढी पाडवा."
" हे काय ? आत्ता कोण म्हणालं ,” पाडवा,पाडवा, नीट बोल गाढ़वा ?”असं म्हणु नये. आज आपल्या हिंदू नव वर्षाचा पहिला दिवस. मग असं वाईट कशाला बोलायचं.?
"पाडवा, पाडवा नीट बोल गाढ़वा."
असं म्हणण्यापेक्षा -

Subscribe to:
Posts (Atom)