प्रेम हि गोष्ट खूप सुखदायी आहे. पण ते हवं तसं मिळालं. त्याने मनावर फुंकर घालण्याचं काम केलं तरच. अन्यथा रेम हे जीवघेणंच. प्रेमात आत्महत्या केल्याच्या खूप घटना आपण ऐकतो, पाहतो, वाचतो. अशी वेळ का येते ?
मुळात तरुणांना प्रेमात पडावं असं का वाटतं ? या मुद्य्यांवर मी माझ्या लेखात प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. या लेखात माझ्या कवितेच्या काही ओळी होत्या. कदाचित जागेअभावी संपादकांनी त्या ओळी घेतल्या नसाव्यात. त्या ओळी इथे देतो आहेच. पण शक्य असेल तर पोस्ट सुद्धा वाचून पहा. या ब्लॉगवर राजकीय, सामाजिक लेखन असेल. हि माझी वैयक्तित मतं असली तरी ती समाज विघातक नाहीत. त्यामुळेच आपणास हे लेखन योग्य वाटल्यास समाजमाध्यमांवर शेअर करण्यास माझी मुळीच हरकत नाही. त्यासाठी कोणतीही परवानगी घेण्याची गरज नाही. माशाचा काटा गळ्यात अडकावा तसे माझे लेखन एखाद्याच्या गळ्यात अडकल्यास त्यास मी जबाबदार नाही.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment