या ब्लॉगवर राजकीय, सामाजिक लेखन असेल. हि माझी वैयक्तित मतं असली तरी ती समाज विघातक नाहीत. त्यामुळेच आपणास हे लेखन योग्य वाटल्यास समाजमाध्यमांवर शेअर करण्यास माझी मुळीच हरकत नाही. त्यासाठी कोणतीही परवानगी घेण्याची गरज नाही. माशाचा काटा गळ्यात अडकावा तसे माझे लेखन एखाद्याच्या गळ्यात अडकल्यास त्यास मी जबाबदार नाही.
Thursday, 25 June 2015
Sunday, 21 June 2015
Friday, 19 June 2015
मृत्यूची चाहुल
हा लेख तसा खुप जुना आहे. माझ्याच रे घना या ब्लॉगवर मी तो चार वर्षापूर्वी टाकला होता. खूप लाईक आणि बऱ्याच प्रतिक्रिया मिळाल्या होत्या.
इहलोकीची आपली यात्रा कधी संपणार आहे हे माणसाला कधीच कळत नाही. पण हे विधान खरे आहे का ? माझ्या मते मृत्यू नेमका कधी येणार हे कुणालाच कळत नाही. पण मृत्यू येण्या आधी काही क्षण त्याची चाहूल माणसाला नक्की लागत असावी. कशावरून ते स्पष्ट करणारा हा घटनेवर आधारित लेख.
Wednesday, 10 June 2015
Monday, 8 June 2015
Wednesday, 3 June 2015
भिक, दान आणि सन्मान
आपल्या देशात प्रत्येकजण भिकारी आहे. उद्योजकही याला अपवाद नाहीत. त्यांना करात सुट हवी असते, सामान्यांना अनेक प्रकारच्या सवलती हव्या असतात. ' कोणीही कोणतेही काम करण्याची गरज नाही. यापुढे शासन प्रत्येकाला महिन्याला पंचवीस हजार देणार आहे. तसेच वीज, पाणी, शिक्षण, आरोग्य यासारख्या सुविधा प्रत्येकाला पूर्णपणे मोफत देण्यात येतील.
Monday, 1 June 2015
Subscribe to:
Posts (Atom)