या ब्लॉगवर राजकीय, सामाजिक लेखन असेल. हि माझी वैयक्तित मतं असली तरी ती समाज विघातक नाहीत. त्यामुळेच आपणास हे लेखन योग्य वाटल्यास समाजमाध्यमांवर शेअर करण्यास माझी मुळीच हरकत नाही. त्यासाठी कोणतीही परवानगी घेण्याची गरज नाही. माशाचा काटा गळ्यात अडकावा तसे माझे लेखन एखाद्याच्या गळ्यात अडकल्यास त्यास मी जबाबदार नाही.
Showing posts with label Stories for kids. Show all posts
Showing posts with label Stories for kids. Show all posts
Thursday, 16 July 2020
Sunday, 31 May 2020
Sunday, 21 June 2015
Saturday, 30 August 2014
Song for kids : पावसा रे पावसा
मला खात्री आहे आपल्या हि बालकविता आणि त्याचं झालेलं बालगीत निश्चित आवडेल. बऱ्याचदा संगीतकार संपूर्ण गाण्याचा गीतात समावेश करत नाहीत. इथंही तेच झालंय त्यामुळेच. मी इथं संपूर्ण मुळ कविताही दिली आहे. सर्वात शेवटी गाण्याचा व्हीडीओही आहे. गाणं डाऊन लोड करण्यास माझी मुळीच हरकत नाही. पण या गीताचा व्यावसायिक वापर करावयाचा असल्यास माझी परवानगी घेणे बंधनकारक आहे.
Wednesday, 9 April 2014
Story For Kid's : Labours and Cock
Tuesday, 8 April 2014
Tuesday, 1 April 2014
Sunday, 30 March 2014
Indian Festival : गुढी का उभारतात ?
गुढी का उभारतात त्याची गोष्ट - छोट्या मित्रांनो,
उदया पाडवा तुम्हाला गोड गाठी आणि पापा दयाला हवा ना! म्हणून आज वेळ काढला.
हं, तर मग उदया काय आहे?
" माहित नाही म्हणताय ? छे ! तुम्हाला माहित नसणं शक्यच नाही. खरंच माहित नाही कि माझ्याकडून वदवून घ्यायचय. "
" खरंच माहित नाही म्हणताय. ठीक आहे. मी सांगतो, उदया आहे गुढी पाडवा."
" हे काय ? आत्ता कोण म्हणालं ,” पाडवा,पाडवा, नीट बोल गाढ़वा ?”असं म्हणु नये. आज आपल्या हिंदू नव वर्षाचा पहिला दिवस. मग असं वाईट कशाला बोलायचं.?
"पाडवा, पाडवा नीट बोल गाढ़वा."
असं म्हणण्यापेक्षा -
Story for Kids : Ramrao and Shamrao
Story for Kids : Whimsical Women and her Dog
There was an artist. He was poor but good in painting portraits. He
earn money by painting the portraits of rich persons and selling it to
them. Once he painted the portrait of very wealthy and smart women. He
hoped to be paid handsomely for it.
But the lady was whimsical. She bring her dog with her when she came to see the portrait.
But the lady was whimsical. She bring her dog with her when she came to see the portrait.
Saturday, 22 March 2014
Story for Kids : Greedy Rich and Faithful Poor
A poor farmer was on his way. He found that there is purse on the roadside. He was poor and and also badly in need of money. But he was honest. He heard that a certain man had lost his purse and he offered a reward of ten rupee to the founder. So the farmer decided to return the purse to the person.
The rich man was very happy looking to his lost purse. But he was a miser as well as greedy
The rich man was very happy looking to his lost purse. But he was a miser as well as greedy
Monday, 17 March 2014
Story For Kid's : होळी रे होळी
काय मित्रांनो,
कशी धमाल केलीत काल ? होळी पेटवताना
तिच्यात तुम्ही गवऱ्या, लाकडं, एरंड्याची फांदी असं खुप काही टाकलं असेल.
होळीच्या कुशीत ठेवलेल्या बारक्या काड्या, मुठभर गवत आधी पेटवलं असेल. मग
हळु हळु होळी चहुअंगानं पेटली असेल. तिच्या भोवती गोल फिरत तुम्ही कंटाळा
येईपर्यंत बोंब ठोकली असेल. आई बाबा रागवेपर्यंत टिमक्या वाजवल्या असतील.
होळी रे होळी पुरानाची पोळी
बामन मेला संध्याकाळी
असं म्हणत धमाल दंगा केला असेल. आमच्या लहानपणी आम्हीही असंच म्हणायचो. पठित धपाटे बसेपर्यंत दंगा करायचो. पण आता कळतंय हे काही बरं नाहीं. होळीच्या शुभ दिवशी आपण असं कुणाच मरण चिंताव हे काही खरं नाहीं. त्या पेक्षा आपण –
Saturday, 15 March 2014
Story for kids : A Honest boy.
It was evening. A poor but honest boy had need of two rupees for his school examination fees. With thought in mind he was walking through a market in search of
some work.
A gentleman who was in need of coolie called the poor boy and said him," Well boy, will you carry my bag to my house ? If you i will pay you a rupee for this work."
some work.
A gentleman who was in need of coolie called the poor boy and said him," Well boy, will you carry my bag to my house ? If you i will pay you a rupee for this work."
Thursday, 13 March 2014
Wednesday, 12 March 2014
Subscribe to:
Posts (Atom)















