या ब्लॉगवर राजकीय, सामाजिक लेखन असेल. हि माझी वैयक्तित मतं असली तरी ती समाज विघातक नाहीत. त्यामुळेच आपणास हे लेखन योग्य वाटल्यास समाजमाध्यमांवर शेअर करण्यास माझी मुळीच हरकत नाही. त्यासाठी कोणतीही परवानगी घेण्याची गरज नाही. माशाचा काटा गळ्यात अडकावा तसे माझे लेखन एखाद्याच्या गळ्यात अडकल्यास त्यास मी जबाबदार नाही.
Thursday, 28 May 2015
Tuesday, 26 May 2015
भालचंद्र नेमाडेंना ज्ञानपीठ का ?
काही विषयांवर त्या त्या वेळीच लिहायला हवं हे मला मान्य आहे. पण जगण्याच्या रगाड्यात राहून जात. भालचंद्र नेमाडेंना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला तेव्हाच का दिला असेल या माणसाला हा पुरस्कार ? काय याचे कर्तुत्व ? दुसरं कुणी नव्हतंच का त्या पुरस्कारासाठी योग्य ? असे अनेक प्रश्न माझ्या मनात निर्माण झाले. आणि आज
Monday, 25 May 2015
Sunday, 17 May 2015
Tuesday, 12 May 2015
ती शराब होऊन चढलेली ...
प्रेम हि केवढी प्रचंड भावना आहे. जगात दुसऱ्या कुणावर प्रेम करत नाही असा जीव शोधुन सापडणार नाही. माणूस माणसावर प्रेम करतोच पण माणुस पशुपक्षांवरही प्रेम करतो. पशुपक्षांवर प्रेम करण्याच्या माणसाच्या या स्वभावाला भूतदया म्हणतात. पण प्राणीसुद्धा माणसांवर जीवापाड प्रेम करतात. प्राणी का करतात माणसावर प्रेम ? केवळ
Wednesday, 6 May 2015
म्हातारीच्या मागे धावावसं वाटतंय
गोष्ट जुनी आहे.
माझी कंपनी शहराबाहेर होती. सातारा रोडला . शिरवळच्या जवळ. पुण्यात पोहचवायला ऑफिसची बस होती. नेहमीप्रमाणे ऑफिस सुटलं. बसमध्ये बसलो. तासाभराचा प्रवास संपवुन शहरात पोहचलो. माझा थांबा आला. शहरातल्या सर्वात मोठ्या चौकात बस थांबली. अंगातला आळस, मरगळ घेऊन खाली उतरलो. सरावानं चौक क्रॉस करू लागलो.
चौक म्हजे असा काही गर्दीचा कि
Monday, 4 May 2015
Friday, 1 May 2015
Subscribe to:
Posts (Atom)