Monday, 26 May 2014

Funny SMS : जेव्हा तू मेसेज करत नाहीस तेव्हा

sms 1  
 
जेव्हा तू मेसेज करत नाही
तेव्हा मला खूप राग येतो
कधी कधी वाटतं
पायातली चप्पल काढून


.
.
.
.
.
.
.
.
शुज घालावेत
आणि तडक तुला घरी भेटायला यावं.

No comments:

Post a Comment