सत्तेत सहभागी होण्यापुर्वी महाराष्ट्राच्या दुष्काळी भागाचा दौरा करणारे आणि आपण शेतकर्यांचे कैवारी असल्याचा आव आणणारे. दुष्काळी भागात जाऊन पदरमोड करून शेतकऱ्यांना लाखाचे चेक देणारे उद्धव ठाकरे सत्तेत सहभागी होताच शांत झाले. सत्तेत सहभागी झाल्यापासून त्यांनी दुष्काळाविषयी चकार शब्द काढला नाही. स्वतः पडद्यामागे गेले. आदित्य ठाकरेंना पुढं केलं. आणि आदित्य ठाकरेंनी कोणता फतवा काढला ? तर ' नाईट लाईफ ' चा. कशासाठी ? कुणासाठी ?
या ब्लॉगवर राजकीय, सामाजिक लेखन असेल. हि माझी वैयक्तित मतं असली तरी ती समाज विघातक नाहीत. त्यामुळेच आपणास हे लेखन योग्य वाटल्यास समाजमाध्यमांवर शेअर करण्यास माझी मुळीच हरकत नाही. त्यासाठी कोणतीही परवानगी घेण्याची गरज नाही. माशाचा काटा गळ्यात अडकावा तसे माझे लेखन एखाद्याच्या गळ्यात अडकल्यास त्यास मी जबाबदार नाही.
Sunday, 22 February 2015
Night life in Bombay नाईट लाईफ… कुणासाठी ? कशासाठी ?
सत्तेत सहभागी होण्यापुर्वी महाराष्ट्राच्या दुष्काळी भागाचा दौरा करणारे आणि आपण शेतकर्यांचे कैवारी असल्याचा आव आणणारे. दुष्काळी भागात जाऊन पदरमोड करून शेतकऱ्यांना लाखाचे चेक देणारे उद्धव ठाकरे सत्तेत सहभागी होताच शांत झाले. सत्तेत सहभागी झाल्यापासून त्यांनी दुष्काळाविषयी चकार शब्द काढला नाही. स्वतः पडद्यामागे गेले. आदित्य ठाकरेंना पुढं केलं. आणि आदित्य ठाकरेंनी कोणता फतवा काढला ? तर ' नाईट लाईफ ' चा. कशासाठी ? कुणासाठी ?
Saturday, 21 February 2015
Thursday, 19 February 2015
Love Poem, Prem Kawita : तूच माझी रोज पूजा
मागे मी -
हा लेख लिहिला होता. तो खरंच तिला परमेश्वर मनात असतो. पण तिला जाणीवही नसते त्याची. तो जेव्हा जेव्हा तिला म्हणतो, " अगं, मी तुला माझा परमेश्वर मानतो."
आणि ती त्याची खिल्ली उडवत म्हणते,
Tuesday, 17 February 2015
Women : मला भेटलेली मुलगी
आठ दहा दिवसापुर्वी मी गावी निघालो होतो. शेतावर. पुण्यातून दौंडपर्यंत रेल्वेने. तिथुंपुढे मिळेल त्या वहानाने. हि माझी प्रवासाची सामान्य रीत. चहावाला हा लेख अशाच एका अनुभवावर लिहिला होता. रसिकांना फार आवडला होता. परवाही मला अशीच एक मुलगी भेटली.
Tuesday, 10 February 2015
Subscribe to:
Posts (Atom)