( तुमच्यासाठी खाली भेटकार्ड दिलंय. ते भेटकार्ड आणि त्यावरच्या ओळी तुम्हाला आवडतील असा विश्वास वाटतोय. तुमच्या प्रतिक्रिया मिळतीलच. )
एशियाड स्पर्धेत भारतानं बऱ्यापैकी पदकं मिळवली. पण तरीही चीनच्या तुलनेत आपण कुठे आहोत ? खरंच १२५ कोटी लोकसंखेच्या भारतात २०० हून अधिक पदकं मिळवण्याची क्षमता नाही का ? निश्चित आहे. पण आडवं येतंय राजकारण. आपल्याच माणसांची वर्णी लावण्याची भारतीय राजकारण्याची वृत्ती. आता जनतेनं बदल केलाय. त्याचे परिणाम दिसू लागलेत. पेट्रोल ७ रुपये स्वस्त झालंय. सोनं ३१ वरून २४ वर आलंय.. कुणी म्हणेल आंतरराष्ट्रीय भाव घसरलेत म्हंणून. पण काँग्रेसच्या राजवटीत आंतरराष्ट्रीय भाव कधीच घसरले नाहीत का हो ? असो यासाठी नाही लिहित आज.
भ्रष्टाचार हा आमच्या देशाला लागलेला डाग आहे. हा डाग पुसून टाकण्यासाठी मोदी आणि भाजपा काहीतरी करतील असा विश्वास वाटतोय. पण तो समूळ पुसून टाकायचा असेल तर आम्ही साऱ्यांनी जागं व्हायला हवं.
" क्रांती सामान्य माणसच करतात. पुढारी नव्हे हे. " लक्षात घ्यायला हवं.
कदाचित आता आपल्याच लोकशाही विरुद्ध आपल्याला एखादं रामायण घडवावं लागेल.............. एखादं महाभारत रचावं लागेल.............एखादं पानिपत लढावं लागेल..............एखादा सत्याग्रह करावा लागेल; पण मित्रांनो आपल्या लोकशाहीतला कचरा आपल्यालाच काढून टाकायला हवा.
आज तुम्हा साऱ्यांना दसऱ्याचा मनपूर्वक शुभेच्छा.

विजय सर आपल्यालाही दसऱ्याच्या आणि आणि दिवाळीच्याही शुभेच्छा. आपली लेखणी अशीच अखंड चालो.
ReplyDeleteस्वप्ना आभार. दिवाळीला शुभेच्छा देणारी पोस्ट लिहिनच पण तुला आजच शुभेच्छा.
ReplyDelete