या ब्लॉगवर राजकीय, सामाजिक लेखन असेल. हि माझी वैयक्तित मतं असली तरी ती समाज विघातक नाहीत. त्यामुळेच आपणास हे लेखन योग्य वाटल्यास समाजमाध्यमांवर शेअर करण्यास माझी मुळीच हरकत नाही. त्यासाठी कोणतीही परवानगी घेण्याची गरज नाही. माशाचा काटा गळ्यात अडकावा तसे माझे लेखन एखाद्याच्या गळ्यात अडकल्यास त्यास मी जबाबदार नाही.
Friday, 27 March 2015
Tuesday, 24 March 2015
Sunday, 22 March 2015
Saturday, 21 March 2015
बहुजनांनी गुढी उभारू नये ?
सण आले, आषाढीला माउलींची पालखी पुण्यात आली अथवा आषाढ मेघ दाटले कि मला काय होतं कुणास ठाऊक पण माझ्यातला कवी एकदम जागा होतो. जाणीवपूर्वक मी कधीच काही लिहित नाही. पण सणांना अनुसरून काहीतरी लिहावंसं वाटतं. मग मी लिहितो. गेल्या गुढीपाडव्याला लिहिलेली ' गुढी का उभारतात ? ' हि गोष्ट अशीच स्फुरली होती. आणि खरंच का उभारत असतील गुढी
Thursday, 19 March 2015
मी स्वप्नंच पेरत जातो
अलिकडे राजकीय लिखाणाच्या घाईगर्दीत माझी कविता काहीशी मागे पडतेय. म्हणजे कविता लिहिणं होत नाही असं नाही. पण कविता पोस्ट करणं होत नाही. मी शिक्षणानं अभियंता आहे. एका बहू देशीय कंपनीत चांगल्या पदावर कार्यरत होतो. निवृत्तीसाठी चौदा पंधरा वर्षाचा अवकाश होता. तरी मी राजीनामा दिला. गावी जाऊन शेती करू लागलो. कुटुंब पुण्यात. गावाकडे मी मात्र एकटाच.
Monday, 9 March 2015
Friday, 6 March 2015
Wednesday, 4 March 2015
उद्धवराव आणि शेखचिल्ली
आजपर्यंत कुणाचा गाजला नसेल इतका मोदींचा कोट गाजला. ' मोदिका कोट …… केजरीवालका मफलर. ' अशी तुलना झाली.
म्हणणारे म्हणतात कि, ' केवळ त्या कोटामुळे दिल्लीची सत्ता भाजपाच्या हातुन गेली. '
कुणी म्हणालं , ' मोदींचा दहा लाखाचा कोट मतदारांच्या डोळ्यावर आला. '
कॉंग्रेसला भाजपावर टीका करायला इतर कोणताही राजकीय मुद्दा सापडत नाही त्यामुळेच असला मुद्दा मिळाला कि ते अधाश्यासारखे तुटून पडतात.
मग नंतर कळालं
म्हणणारे म्हणतात कि, ' केवळ त्या कोटामुळे दिल्लीची सत्ता भाजपाच्या हातुन गेली. '
कुणी म्हणालं , ' मोदींचा दहा लाखाचा कोट मतदारांच्या डोळ्यावर आला. '
कॉंग्रेसला भाजपावर टीका करायला इतर कोणताही राजकीय मुद्दा सापडत नाही त्यामुळेच असला मुद्दा मिळाला कि ते अधाश्यासारखे तुटून पडतात.
मग नंतर कळालं
Tuesday, 3 March 2015
मोदींचा कोट …… उद्धवची लंगोट
मोदींच्या कृपेने शिवसेनेला २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत १८ जागा मिळाल्या. भाजपा - शिवसेना युतीला ४३ जागा मिळाल्या. आणि आपणच वाघ मारला अशा अविर्भावात उद्धव ठाकरे वावरू लागले. बेताल वक्तव्ये करू लागले. मिशन १५१ ची घोषणा करून उद्धव ठाकरे विधानसभेला सामोरे गेले. मित्राशी दगा केला. आणि महाराष्ट्रात त्रिशंकू अवस्था निर्माण करून ठेवली. पण
Sunday, 1 March 2015
Subscribe to:
Posts (Atom)