Sunday, 17 February 2019

प्रेम विवाह करावा की करू नये

love, friendship, girl friend, marriage , love marriage, boy and girlदैनिक प्रभातमधील प्रकाशित माझा लेख.

८० % प्रेम यशस्वी होत नाहीत एका अभ्यास गटाचं अवलोकन आहे. प्रेम ही ठरवून करण्याची गोष्ट नाही असे आपण म्हणतो. पण
प्रेम ठरवून केले जाते हे वास्तव कुणीही नाकारू शकणार नाही. आंधळ्या मुलीवर कोणी डोळस तरुण प्रेम करणार नाही. आणि पांगळ्या तरुणावर कोणी अप्सरा प्रेम करणार नाही. बाह्य रूप पाहूनच आपण प्रेमात पडतो.

ते वय असं असत की बऱ्याचदा प्रेम फार विचार न करता लग्नापर्यंत धाव घेत. आणि लग्न झाल्यावर अवघा काही महिन्यात अथवा वर्ष दोन वर्षात कुरबुर सुरू होते. विभक्त व्हावं असं वाटू लागत. का होत असावं असं ? मग प्रेम विवाह करावा की करू नये. यावर या लेखात मी माझे मत मांडले आहे.

पहा आवडतो आहे का लेख -

No comments:

Post a Comment