Monday 4 February 2019

#मोदी_मिशन अशा वर्तमानपत्रांची होळीच करायला हवी

narendra modi, rahul gandhi
सर्वच माध्यमं अत्यंत पक्षपातीपणे वार्तांकन करीत आहेत. ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारला वारंवार आव्हान दिले आहे. आणि यावर वेळीच नियंत्रण मिळविले नाही तर या देशाचे तुकडे झाल्याशिवाय राहणार नाही हि काळ्या दगडावरची रेघ आहे. मी प्रादेशिक पक्षांना कोणत्याही प्रकारे मतदान करू नये म्हणतो ते याचसाठी. हि प्रादेशिक पक्षांची मंडळी त्यांच्या हितासाठी देश वेठीला धरतील. ममता जे वागल्या
त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीही नाही. त्यांची वृत्तीच ती आहे. मागे चंद्रबाबू नायडू यांनीही अशीच भूमिका घेतली होती.

मोदींना हुकूमशहा म्हणणाऱ्या माध्यमांना ममतांकडे पाहून हुकूमशहा या शब्दाचा नेमका अर्थ कळाला असेल अशी अपेक्षा आहे. परंतु तसे दिसत नाही. आज प्रमुख वर्तमानपत्रांचे मथळे पाहिल्यानंतर माध्यमे कशी चुकीच्या व्यक्तींना पाठीशी घालत आहेत ते लक्षात येते. कंसातील विधाने हे माझं  मत आहे.

ममतांचा केंद्रावर वार - सकाळ ( खरंतर गिधाडाने गरुडावर हल्ला करावा तसा हा हस्यास्पद प्रकार )
मोदी ममता संघर्ष शिगेला - मटा ( कारण काय हे महाराष्ट्र टाइम्सचे वार्ताहर स्पष्ट करू शकतील. )
ममता बॅनर्जींचे केंद्राविरुद्ध बंड - लोकमत ( हि घटना लोकशाहीला पोषक आहे हे लोकमतचे वार्ताहर स्पष्ट करतील का ? )
केंद्र सरकार विरुद्ध ममता संघर्ष - लोकसत्ता ( आज ममतांनी हि भूमिका घेतली उद्या प्रत्येक राज्य घेईल ते योग्य असेल काय ? )
मोदी सरकारच्या विरोधात ममतांचे धरणे - सामना ( केजरीवालांचा मार्ग ममता बॅनर्जी यांनी अंगिकारला आहे. योग्य नाही हे )

असे काही मोदी सरकारने केले असते तर याच माध्यमांनी केंद्राची मुजोरी, राज्यांची गळचेपी असे मथळे दिले असते.

अशा पक्षपातीपणे काम करणारी प्रत्रकारिता या देशाला कुठे नेऊन ठेवणार आहे ? अशा वर्तमान पत्रांची होळीचा करायला हवी. 
अशा वर्तमानपत्रांची होळीच करायला हवी

सर्वच माध्यमं अत्यंत पक्षपातीपणे वार्तांकन करीत आहेत. ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारला वारंवार आव्हान दिले आहे. आणि यावर वेळीच नियंत्रण मिळविले नाही तर या देशाचे तुकडे झाल्याशिवाय राहणार नाही हि काळ्या दगडावरची रेघ आहे. मी प्रादेशिक पक्षांना कोणत्याही प्रकारे मतदान करू नये म्हणतो ते याचसाठी. हि प्रादेशिक पक्षांची मंडळी त्यांच्या हितासाठी देश वेठीला धरतील. ममता जे वागल्या त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीही नाही. त्यांची वृत्तीच ती आहे. मागे चंद्रबाबू नायडू यांनीही अशीच भूमिका घेतली होती.

मोदींना हुकूमशहा म्हणणाऱ्या माध्यमांना ममतांकडे पाहून हुकूमशहा या शब्दाचा नेमका अर्थ कळाला असेल अशी अपेक्षा आहे. परंतु तसे दिसत नाही. आज प्रमुख वर्तमानपत्रांचे मथळे पाहिल्यानंतर माध्यमे कशी चुकीच्या व्यक्तींना पाठीशी घालत आहेत ते लक्षात येते. कंसातील विधाने हे माझं  मत आहे.

ममतांचा केंद्रावर वार - सकाळ ( खरंतर गिधाडाने गरुडावर हल्ला करावा तसा हा हस्यास्पद प्रकार )

मोदी ममता संघर्ष शिगेला - मटा ( कारण काय हे महाराष्ट्र टाइम्सचे वार्ताहर स्पष्ट करू शकतील. )

ममता बॅनर्जींचे केंद्राविरुद्ध बंड - लोकमत ( हि घटना लोकशाहीला पोषक आहे हे लोकमतचे वार्ताहर स्पष्ट करतील का ? )

केंद्र सरकार विरुद्ध ममता संघर्ष - लोकसत्ता ( आज ममतांनी हि भूमिका घेतली उद्या प्रत्येक राज्य घेईल ते योग्य असेल काय ? )

मोदी सरकारच्या विरोधात ममतांचे धरणे - सामना ( केजरीवालांचा मार्ग ममता बॅनर्जी यांनी अंगिकारला आहे. योग्य नाही हे )

असे काही मोदी सरकारने केले असते तर याच माध्यमांनी केंद्राची मुजोरी, राज्यांची गळचेपी असे मथळे दिले असते.

अशा पक्षपातीपणे काम करणारी प्रत्रकारिता या देशाला कुठे नेऊन ठेवणार आहे ? अशा वर्तमान पत्रांची होळी का करू नये ? .  

No comments:

Post a Comment