Thursday 26 March 2020

अजान तर नकोच, पण मशिदी सुद्धा नकोत

lokshaahichaa pahaarekri, लोकशाहीचा पहारेकरी


संपूर्ण जग कोरोनाशी लढा देतं आहे. आणि  काबुल शहरातील गुरुद्वारात आतंकवादी हल्ला होतो. त्यात २८ लोक मारले जातात. दिल्लीतील शाहिनबाग आंदोलन अधिक तीव्र होते. आणि पोलिसी खाक्या दाखवल्याशिवाय ते मोडून काढता येत नाही. पाटणा आणि
रांचीतील मशिदीत आश्रय घेतलेले चिनी घुसखोर सापडतात. जगाला चिंता पडली आहे कोरोनाचा प्रसार रोखण्याची, आर्थिक मंदीवर करण्याची, माणुसकी जिवंत ठेवण्याची आणि यांचे काय? तर यांना आतंकवादी हल्ले करण्याची औदसा आठवते आहे. आपली धार्मिक कट्टरता जपणे अधिक गरजेचे वाटते आहे. सोशल डिस्टंसिन्गला हरताळ फासत मशिदीत एकत्र येऊन नमाज अदा करण्याची.

मी माणुसकीच्या विरोधात नाही, मी कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही. परंतु एखाद्या धर्माची कट्टरता अशी माणुसकीच्या विरोधात उभी रहात असेल, केवळ इतर धर्मियांचा द्वेष करायचा या भावनेतून इतर धर्मियांवर अत्याचार करत असेल तर तो धर्म ठेऊन काढायलाच हवा. मुस्लिम समाजाला माणुसकी नाही, क्रौर्य हीच त्यांची ओळख, संघटित होणे आणि देश ताब्यात घेणे एवढेच त्यांचे धोरण. त्यांना देशाचे कायदे मान्य नाहीत. त्यांच्या धर्माने केलेले कायदेच त्यांना अधिक महत्वाचे वाटतात. चार बायका केल्या, चाळीस पोरे जन्माला घातली म्हणजे आपल्या जन्माचे सार्थक झाले आगी त्यांची धारणा. अपवाद असतील या सगळ्याला. पण हि अपवाद असणारी मंडळी त्या कट्टरता वाद्यांचे मतपरिवर्तन नाही करू शकत. माणुसकीच्या विरोधात उभे राहणाऱ्यांना परावृत्त नाही करू शकत.

भोंगे लावून जी अजान केली जाते तिला विरोध करण्याचे धाडस आजवर कोणत्याही सरकारने केले नाही. कारण देशात शिस्त असण्यापेक्षा मतांचे राजकारण आजवरच्या राजकीय व्यवस्थेला अधिक महत्वाचे वाटले आहे. सुप्रीम कोर्ट सुद्धा हिंदू सणांच्या विरोधात निकाल देताना मागेपुढे पहात नाही. कारण हिंदू सहिष्णू आहेत ना. परंतु अजान बंद करण्याच्या विरोधात कोणीही निर्णय घेत नाही.

मी तर म्हणतो अजान कशाला? मशिदी सुद्धा नकोत देशात. मदरसे सुद्धा बंद करावेत. कारण अजान दिवसातून पाच वेळा अदा केले जाते. आणि अत्यंत उच्च आवाजातील अजानचा परिसरातील हिंदूंना नाहक त्रास होतो. शिवाय मशिदीत, मदरस्यात शस्त्रे सापडल्याची. त्यांनी अतिरेक्यांना, समाजविघातक शक्तींना आश्रय दिल्याची उदाहरणे काही कमी नाहीत. त्यामुळेच या मुस्लिम कट्टरतावाद्यांना आवार घालायचा असेल तर अजाण बंद कराच, पण मशिदी सुद्धा बंद करा. आणि सामूहिक नमाज अदा करण्याची पद्धत मोडीत काढा. कारण स्वतंत्रपणे नमाज अदा केल्याने ती अल्लापर्यंत पोहचत नाही का?  

No comments:

Post a Comment