Friday, 18 July 2014

Photgraphs of Nature : संधीकाली या अशा

हे दोन्ही फोटो आहेत पवना धरणाच्या परिसरातले.

कधी कधी वाटतं
हि अशी चित्रकारिता ,

हि अशी रंगभरणी भरणी आपल्या आवाक्यातली नाहीच.अशा ठिकाणी गेलं कि पाय निघत नाही,

डोळे थकून जातात पण हे सारं डोळ्यात मावत नाही.

No comments:

Post a Comment