या ब्लॉगवर राजकीय, सामाजिक लेखन असेल. हि माझी वैयक्तित मतं असली तरी ती समाज विघातक नाहीत. त्यामुळेच आपणास हे लेखन योग्य वाटल्यास समाजमाध्यमांवर शेअर करण्यास माझी मुळीच हरकत नाही. त्यासाठी कोणतीही परवानगी घेण्याची गरज नाही. माशाचा काटा गळ्यात अडकावा तसे माझे लेखन एखाद्याच्या गळ्यात अडकल्यास त्यास मी जबाबदार नाही.
Tuesday, 31 March 2020
Sunday, 29 March 2020
उद्धवा, नेमकं काय करतो आहेस बाबा
Thursday, 26 March 2020
Tuesday, 24 March 2020
येस मोदी... ओन्ली यु कॅन
अखेरीस संजय राऊत पचकलाच. काय तर म्हणे, "मोदींनी हा जनता कर्फ्यूचा निर्णय आधीच घ्यायला हवा होता." असे भुसनळे आमच्या देशात फार आहेत. ते करत काहीच नाही फक्त भुंकत असतात.
मोदींनी पुन्हा एकदा जादू केली. एका माणसाच्या शब्दावर देशाने स्वतःला घरात बंद करून घेतलं. माझ्या सोसायटीतून दिवसभरात एकही माणूस बाहेर पडला नाही. आणि
Monday, 23 March 2020
कोरा चहा, कोरोना, मी, अंधश्रद्धा आणि बाळूमामा
सकाळी सकाळीच फोन वाजला. उठालोच. उठून बसावं लागणार होतंच. कारण मी कधीही माझा फोन उशाशी ठेवून झोपत नाही. तो माझ्या पायाकडे ठेवलेला असतो. त्यामुळे उठलो. अंगावरच पांघरूण दूर केलं. फोन घेतला. पाहिलं तर शेतावरच्या माझ्या वाटेकऱ्याचा फोन. एवढ्या सकाळी का फोन केला असेल याने असा प्रश्न पडला. मनात म्हटलं, "बहुदा अवकाळी पाऊस आला असेल आणि त्याने माझा नऊ एकर गहू आडवा केला असेल."
'मन चींती ते वैरी न चिंती' असं म्हणतात ते उगाच नाही. बरं अशा वेळी हे मन सुध्दा चांगला विचार मुळीच करत नाही. सगळ्या वाईट शक्यताच मनात येतात.
कदाचित त्याच्या गाईला वासरू झालं असेल असाही विचार मनात आला. पण पहिलीच शक्यता अधिक गृहीत धरून फोन घेतला.
तर
'मन चींती ते वैरी न चिंती' असं म्हणतात ते उगाच नाही. बरं अशा वेळी हे मन सुध्दा चांगला विचार मुळीच करत नाही. सगळ्या वाईट शक्यताच मनात येतात.
कदाचित त्याच्या गाईला वासरू झालं असेल असाही विचार मनात आला. पण पहिलीच शक्यता अधिक गृहीत धरून फोन घेतला.
तर
Saturday, 21 March 2020
Thursday, 19 March 2020
ब्राम्हणवाद आणि बहुजनवाद
मांडीला मांडी लावून पंगती झडल्या अथवा रोटी बेटी व्यवहार झाला म्हणजे जातीयवादाचे समूळ उच्चाटन झाले असे मुळीच नाही. कोणी कितीही समतावादी असल्याचा दंडोरा पिटत असले तरी बऱ्याच जणांच्या मनात जातीयवाद दबा धरून बसलेला असतो. वेळ काळ पाहून तो उसळी घेतो. शाहू, फुले, आंबेडकर अशी आपल्या भाषणांची सुरवात करून शरद पवार ब्राम्हणांशिवाय
Thursday, 5 March 2020
Wednesday, 4 March 2020
खरंच कोणी बांधला ताजमहाल? - भाग ३
जे राममंदिराचे झाले तेच 'तेजो महालय'चे झाले नसेल कशावरून? १५२७ मध्ये राममंदिराची बाबरी मशीद होऊ शकते तर १६२८ मध्ये 'तेजो महालय'चे 'ताजमहाल' झाले नसेल कशावरून? 'ताज' हा तसा संस्कृत शब्द. परंतु कालौघात तो राजकीय गादीला उद्देशून हिंदी / उर्दू रूढ झाला. त्यामुळेच शहाजानने प्लायवर फॉर्मायका ( लॅमिनेशन ) लावून त्याला चकचकीतपणा आणावा तसे
Monday, 2 March 2020
Subscribe to:
Posts (Atom)