Sunday, 28 September 2014

Shiv Sena, BJP, MNS : विधानसभेला दिवस गेले

युती तुटली आघाडी बिघडली. आणि बघता बघता विधानसभेची सगळी गणितच बिघडली. गेली दहाबारा दिवस मी राजकीय घडामोडींवर लिहितो आहे. माझं लिखाण रसिक वाचकांच्या पसंतीस उतरतं आहे. युतीचा आणि आघाडीचा काडीमोड झाल्यानंतर आता प्रत्येक पक्ष स्वतंत्रपणे  निवडणुकीला समोर जाणार आहे. भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या प्रमुख पक्षांसोबत मनसेही रिंगणात आहे. त्यामुळेच विधानसभेच्या पोटी पाच मुलांनी जन्म घेतला आहे असे मला वाटले. आणि त्याच कल्पनेतून माझ्या या राजकीय वात्रटिकेने जन्म घेतला. मला विश्वास आहे रसिक वाचकांना हि राजकीय वात्रटिका नक्की आवडेल.

Saturday, 27 September 2014

BJP, Narendra Modi : मोदी आणि लांडगे

खालचं कार्टून नक्की पहा. चित्रं नेटवरून घेऊन त्यात काही बदल केले आहेत. उद्गार मात्र माझे आहेत. 

Thursday, 25 September 2014

Shiv Sena , BJP, Gopinath Munde : मुंडेंनी जोडलं उद्धवरावांनी तोडलं

होणार म्हणता म्हणता युती तुटली. घडू नये ते घडलं. चुकलं कुणाचं हे मतदार ठरवतीलच. परंतु पंधरा दिवसांच्या अनेक चर्चा झाल्या. आणि मिशन १५० प्लस घेऊन मैदानात उतरलेले उद्धव ठाकरे सत्ता मिळाल्याच्या थाटात १५०च्या खाली उतरले नाही. नवनवे फोर्म्युले मित्रपक्षांसमोर ठेवताना उषाव ठाकरेंनी कधी भाजपाच्या जागा कमी केल्या तर कधी घटक पक्षांच्या. मुख्यमंत्रीपदाचा आग्रही त्यांनी धरला होताच. कशासाठी हा अट्टहास ? 

BJP, NCP, Ajit Pawar : आघाडीचं घोडं अजित पवारांचा तट्टू


शिवसेना आणि भाजपा हि वेगळ्या आईची लेकरं पण नतुटता तुटता त्यांची युती टिकू लागली. पण काँग्रेस आणि राष्ट्रवादी  काँग्रेस मात्र एकाच आईची लेकरं असताना त्यांचं पटेल असा दिसत नाही. काय होईल आघाडीचं ? काय आहे राष्ट्रवादीच्या मनात ? 


Wednesday, 24 September 2014

Shiv sena, BJP, NCP : शिवसेनेचा अडेलतट्टूपणा आणि उद्ध(स्त)व ठाकरे


 शेवटी शिवसेनेने माघार घेतली. पण माघार घेताना आपला १५० प्ल्सचा फोर्मुला सोडला नाही. " तुम्हाला जागा कमी पडत असतील तर आमच्या जागा घ्या पण युती टिकवा." असं राजू शेट्टी मोठं मन करून जाहीरपणे सांगत होते. त्याचा अर्थ उद्धव ठाकरेंनी आपल्यापरीने घेतला. आणि

Tuesday, 23 September 2014

Shiwsena, BJP, Narendra Modi : शिवसेनेने माघार घेतली नाही तर ?

कुणी काही म्हणालं तरी शिवसेना - भाजपा युती तुटणार नाही असा मला विश्वास आहे. शिवसेना का माघार घेईल आणि कोणत्या अटी घालेल याविषयी मी माझ्या

Indian Politics : शिवसेना माघार घेईल पण का आणि कशी ?

या  लेखात विस्तारानं लिहिलं आहे. पण समजा शिवसेनेने माघार घेतलीच नाही तर ?

Sunday, 21 September 2014

Shiv Sena, BJP, NCP : हे कसलं मिशन ?

काय चाललंय हे आमच्या नेत्यांच ? अर्ज भरायला अवघे पाच दिवस राहिलेत आणि चारी प्रमुख पक्षांचा जागा वाटपाचा घोळ अजुन मिटत नाहीये. चुकतंय कुणाचं हे मतदारच ठरवतील आणि त्याप्रमाणे ज्याला त्याला धडा शिकवतील. परवा मी माझ्या

Indian Politics : स्थानिक पक्षांचा स्वार्थीपणा 

या लेखात स्थानिक पक्षांच्या स्वार्थी प्रवृत्तीबद्दल लिहिलं होतं. आणि आज शिवसेनेचं मिशन १५० प्लस असो अथवा राष्ट्रवादीची १४४ जागांची मागणी असो. काय दिसतंय यातनं ? शिवसेनेचा आणि राष्ट्रवादीचा स्वार्थीपणाच ना ! 

उद्धव ठाकरेंच मिशन १५० प्लस आलं कुठून ?

Friday, 19 September 2014

Shiv sena, BJP, Congress : शिवसेना माघार घेईल पण का आणि कशी ?

अर्ज भरण्याचे दिवस जवळ आलेत. आणि अजूनही युतीच्या जागा वाटपाच कोडं सुटलं नाही. राजेशाही थाटात उद्धव ठाकरेंनी लोकसभा निवडणुका झाल्यापासून भाजपावर दबाव टाकायला सुरवात केली होती. आणि भाजपानं निम्म्या जागांवर दावा सांगण्या अगोदर पासून शिवसेनेने मुख्यमंत्री पदावर दावा सांगायला सुरवात केली होती. पण आता युती शेवटचा आचका देत असताना उद्धव ठाकरे काढा घ्यायला तयार होतील असं दिसतय. पण का आणि कोणत्या अटीवर ते पाहू.

Thursday, 18 September 2014

BJP, Shiv sena, congress : स्थानिक पक्षांचा स्वार्थीपणा

खरंतर स्थानिक पक्षांच्या राजकारणाविषयी मला नेहमीच शंका येते. या विषयी मी माझ्या काही लेखातून यापूर्वी थोडं बहुत लिहिलं आहे. परंतु आज याविषयी तातडीने स्वतंत्र लेख लिह्ण्याला कारण आहे. झालं काय! मी परवा

BJP, Shiwsena : असं असावं युतीच्या जागा वाटपाचं सुत्र. 

हा लेख लिहिला. त्या लेखाला ज्या काही प्रतिक्रिया आल्या त्यातील एक प्रतिक्रिया मला मुर्खात काढणारी होती ती अशी - 

Wednesday, 17 September 2014

BJP, Shiv sena, congress : टोलचा झोल , आघाडी सरकार आणि अजित पवार

राष्ट्रवादीची पहिली प्रचार सभा पार पडली. ' आता माझी सटकलीय. ' असं अजित पवारांची सांगण्याची काहीच गरज नव्हती कारण त्यांची नेहमीच सटकलेली असते हे मतदारांना माहित आहे. आश्वासनांची खैरात वाटायची हि आघाडीची नेहेमीची पद्धत. असं करूनच आघाडीनं गेली पंधरा वर्ष महाराष्ट्रात्या मतदारांना मुर्ख बनवलं आणि महाराष्ट्रावर राज्य केलं. आम्ही सत्तेत आलो तर असं करू आणि तसं करू असं म्हणण्याचा आघाडीला अधिकार आहे का ? 

Tuesday, 16 September 2014

Narendra Modi, BJP : मोदींची क्रेझ संपली का ?

बिहारची पोटनिवडणूक झाली. भाजपाला म्हणावं तसं यश मिळालं नाही. नितीश आणि लालूंनी आपापली पाठ थोपटून घेतली. आता नुकताच विविध राज्यात पार पडलेल्या विधानसभा आणि लोकसभा पोट निवडणुकीचा निकाल हाती आलाय. मोदींचा प्रभाव संपलाय असा सुर विरोधकांनी विविध वाहिन्यांवर लावून धरलाय. पण खरं काय खरंच मोदींचा प्रभाव संपलाय ?

Monday, 15 September 2014

BJP, Shiwsena : असं असावं युतीच्या जागा वाटपाचं सुत्र.

मी शिवसेनेचा विरोधक नाही आणि बीजेपीचा समर्थकही नाही. तसा विरोध माझा आघाडीलाही नाही. पण या देशावर ५० हून अधिक वर्ष राज्य करणाऱ्या काँग्रेसन देशाला कुठं नेऊन ठेवलंय हे आपण सगळे पाहतो आहोतच. काँग्रेसनं या देशाला केवळ गरिबी, महागाई, भ्रष्टाचार, बेकारी आणि घराणेशाही एवढीच पंचसूत्री दिली. त्यामुळेच

Friday, 12 September 2014

Marathi Blog Directory : तुमचा ब्लॉग जोडा

 मित्रहो,

'रिमझिम पाऊस ' हा ब्लॉग, ब्लॉगची डिरेक्टरी नाही. हा तुमच्या ब्लॉग सारखा एक सामान्य ब्लॉग आहे. परंतु आमच्या बरोबर इतर लेखकांच लेखन वाचकांपर्यंत पोहोचवलं किती बरं होईल या हेतूनच आम्ही इतर लेखकांचे ब्लॉग  ' रिमझिम पाऊस ' ला जोडण्याचे ठरवले आहे.  यामुळे आमच्या ब्लॉगला भेट देणारे बहुसंख्या वाचक आपल्या ब्लॉगला भेट देतिल. याशिवाय आम्ही आपला ब्लॉग नियमितपणे तपासणार असल्यामुळे आम्ही आपल्या ब्लॉगला वरचेवर भेट देणार आहोत. त्यासाठी आपल्याला एक फार छोटीशी गोष्ट करायची आहे.

Sunday, 7 September 2014

Mother's Day : अशीही एक आई


जगातला सगळ्यात ' प्राईम सब्जेक्ट ' कोणता असेल तर आई. काय दुर्दैव आहे पहा ! मी स्वतःला मराठी म्हणवतो आणि लिहायला सुरवात केल्यानंतर आधी ' प्राईम सब्जेक्ट ' ला ' प्राधान्य विषय ' हा प्रती शब्द आठवत नव्हता. म्हणून आधी प्राईम सब्जेक्ट असा शब्दप्रयोग केला होता. आज ' मदर्स डे ' नाही पण आईविषयी लिहायला दिवस कशाला हवा !

Saturday, 6 September 2014

Blog On Indiblogger and Marathi Blog Directory

Do You want to know how many blogs are there in Indiblogger blog directory ? And if you know this than you can understand the importance of indirank of your blog. 

Friday, 5 September 2014

Ganesh Festival : सत्यनारायण घालू नये

आजकाल घरोघरी गणेशोत्सव साजरा केला जातो. गणपती विसर्जन करावयाच्या आदल्या दिवशी सत्यनारायणाची महापूजा घालण्याची प्रथा आहे. परंतु गणपती समोर सत्यनारायण घालू नये ? कारण -

Tuesday, 2 September 2014

पंचवीस लाखाचं बाथरूम !

 आपल्याकडे खूप पैसे असावेत असं प्रत्येकाला वाटतं. अगदी मलाही. पण कशासाठी ? बऱ्याचदा आपलं आयुष्य सुखकारक करण्यासाठी. मलाही खुप पैसा हवा आहे. पण तो सुखासाठी नव्हे. समाजासाठी काहीतरी करता यायला हवं म्हणून. दहा वर्षापूर्वी आठ दहा लाखात मिळणाऱ्या वन बीएचके घराची किंमत आता २५ - ३०लाख झालीय. खरंच परवडतं असं घर घेणं ? इथं आपण २५-३० लाखाचं घर परवडतं कि नाही असा विचार करतो आणि परवा मी एका गृहस्थांच्या घरात अत्यंत देखणं बाथरूम पाहिलं. काय नव्हतं त्यात. अंघोळीसाठी जेजे हवं ते सारं होतंच, स्टिम बाथची सोय होती. गिझर तर होताच होता. पण टिव्ही होता, इंटरनेट होतं. सारं  काही स्वयंचलित. मला फार अप्रूप वाटलं. न राहून त्या गृहस्थांना ' बाथरुमला किती खर्च आला ? ' असं विचारलं. 

Monday, 1 September 2014

Indian Festiva l: गणेश चतुर्थी का साजरी करतात ? कथा २

मी मागील भागात सांगितलेल्या कथेला पुराणांचा आधार आहे हो त्यातील काही स्थळांचा उल्लेख मात्र काल्पनिक आहे. हि दुसरी कथासुद्धा पुरणाचा संदर्भ असणारी -