Saturday, 22 February 2014

Funny SMS : सौंदर्यावर कर

शा30aa0-maharajaसनाला फक्त शासकीय तीजोरीतली आवक वाढवायचीय. कारण शासकीय तिजोरीत पैसा येणं म्हणजेच पुढाऱ्यांना चरायला कुरण मिळणं. त्यासाठी शासन वेगवेगळे कर आकारात असतं. नौकरी करताय म्हणून tax , उत्पन्न मिळवताय म्हणून  Income tax ), काहीतरी विकताय म्हणून sale tax, रोडवर गाडी चालवायचीय म्हणून Road tax वैगेरे,वैगेरे.
त्यातूनच कुणाकुणाला
फार मजेशीर कल्पना सुचतात. अशा कल्पकतेतून जन्माला आलेला हा sms.यातली कंसातली वाक्य मुळ sms मध्ये नाहीत.  -
सुंदर मुलींना आणि रुबाबदार मुलांना कर ( tax ) भरावा लागेल 
असा नियम 
शासनानं लागू केलाय
हसू नकोस ( तू काही फार सुंदर नाहीस )
पण ……… 
माझी तर वाट लागली यार. 
( कारण मी तुझ्यापेक्षा खूप सुंदर असल्यामुळे मला tax भरावा लागणार आहे. )

No comments:

Post a Comment