पाण्यात दगड न टाकताही पाण्यावर तरंग कसे उमटतात ? कुणीच नसतं हाक मारणारं तरी पाखरं संध्याकाळी घरी कशी परततात ? कधीकधी आपल्याही बाबतीत असंच होतं. आपल्याही नकळत ओठांवर हसू येतं. असं कसं होतं ? आपण तर एकटेच असतो. आपल्यातच हरवलेले. मग असं कसं होतं ?
त्याचाच शोध घेण्याचा प्रयत्न केलाय या कवितेत. आशा आहे कविता तुम्हाला मनापासून आवडेल.
No comments:
Post a Comment