Friday, 14 February 2014

Valentine Day Greeting's : व्हॅलेंटाईन डेच्या मनपूर्वक शुभेच्छा

या आधीच्या पोस्टमध्ये मी व्हॅलेंटाईन डे का आणि कसा साजरा केला जातो हे स्पष्ट केलंय. तरी प्रवाहाबरोबर वहात रहाणं हा माणसाचा स्थायिभाव आहे. त्यामुळेच आज तमाम तरुणाईला शुभेच्छ्या दिल्याशिवाय मला चैन कशी पडेल ? म्हणूनच हे ग्रिटिंग आणि या ओळी -   

No comments:

Post a Comment