या ब्लॉगवर राजकीय, सामाजिक लेखन असेल. हि माझी वैयक्तित मतं असली तरी ती समाज विघातक नाहीत. त्यामुळेच आपणास हे लेखन योग्य वाटल्यास समाजमाध्यमांवर शेअर करण्यास माझी मुळीच हरकत नाही. त्यासाठी कोणतीही परवानगी घेण्याची गरज नाही. माशाचा काटा गळ्यात अडकावा तसे माझे लेखन एखाद्याच्या गळ्यात अडकल्यास त्यास मी जबाबदार नाही.
Tuesday, 26 February 2019
Monday, 25 February 2019
प्रेमविवाह अयशस्वी का होतात ? why successions rate is less in love marriages ?
आमच्या दैनिक प्रभातमध्ये माझा ' प्रेमाचा शिडकावा ' हा लेख प्रकाशित झाला आहे. खरंतर ' प्रेमविवाह अयशस्वी का होतात ? ' हे त्या लेखाचं मूळ शिर्षक. कदाचित नकारार्थी संदेश जाईल म्हणून संपादकांनी ते शीर्षक बदललं असावं. परंतु
Thursday, 21 February 2019
Wednesday, 20 February 2019
#मिशन_मोदी युतीची गरज कुणाला शिवसेनेला कि ..... ?
गेली वर्ष दोन वर्ष विरोधकांसह मिडिया, भाजपला युतीची गरज आहे आणि त्यामुळे भाजपचे सर्व नेते उद्धव ठाकरेंनी केलेला अपमान नाक दाबून गिळत आहेत असे सांगत सुटले होते. भाजप नेते शांत होते. वेळप्रसंगी आशिष शेलार, फडणवीस आणि अमित शहा यांनींही योग्य पलटवार केले आहेतच. पण त्यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याप्रमाणे
Tuesday, 19 February 2019
Sunday, 17 February 2019
Thursday, 14 February 2019
Wednesday, 13 February 2019
Tuesday, 5 February 2019
बेकरीला मोदी जबाबदार आहेत का ?
सध्या शेतकरी, बेकारी विरोधकांचे प्रमुख मुद्दे आहे. सगळ्या चिल्ल्यापिल्ल्यांना केलेली आहेच. शेतकऱ्यांना गोंजारलं आणि तरुणांना चुचकारलं कि आपण सहज सत्ता मिळवू शकतो असा विरोधकांना ठाम विश्वास आहे. नोटबंदीमुळे उद्योग बुडाले आणि त्यामुळे बेकारी वाढली असा विरोधकांचा दावा आहे. तीनवेळा काँग्रेसचे खासदार राहिलेले माननीय विजय दर्डा हे लोकमत वृत्तसमूहाचे सर्वेसर्व्हा आहेत. गरीब सवर्णांना सरकारने आरक्षण दिले तेव्हा, ' आरक्षण वाढले पण नौकऱ्या आहेत कुठे ? ' या मथळ्याखाली लेख लिहिला होता. त्यासंदर्भात मी त्यांना मेल केली होती. त्यातल्या मजकुरावरून आपल्याला बऱ्याच गोष्टींचा उलगडा होईल. त्यांना मी जे लिहिले ते असे -
Monday, 4 February 2019
#मोदी_मिशन अशा वर्तमानपत्रांची होळीच करायला हवी
सर्वच माध्यमं अत्यंत पक्षपातीपणे वार्तांकन करीत आहेत. ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारला वारंवार आव्हान दिले आहे. आणि यावर वेळीच नियंत्रण मिळविले नाही तर या देशाचे तुकडे झाल्याशिवाय राहणार नाही हि काळ्या दगडावरची रेघ आहे. मी प्रादेशिक पक्षांना कोणत्याही प्रकारे मतदान करू नये म्हणतो ते याचसाठी. हि प्रादेशिक पक्षांची मंडळी त्यांच्या हितासाठी देश वेठीला धरतील. ममता जे वागल्या
Subscribe to:
Posts (Atom)