या ब्लॉगवर राजकीय, सामाजिक लेखन असेल. हि माझी वैयक्तित मतं असली तरी ती समाज विघातक नाहीत. त्यामुळेच आपणास हे लेखन योग्य वाटल्यास समाजमाध्यमांवर शेअर करण्यास माझी मुळीच हरकत नाही. त्यासाठी कोणतीही परवानगी घेण्याची गरज नाही. माशाचा काटा गळ्यात अडकावा तसे माझे लेखन एखाद्याच्या गळ्यात अडकल्यास त्यास मी जबाबदार नाही.
Monday, 27 April 2020
Saturday, 25 April 2020
Thursday, 23 April 2020
संस्कारांची घडी विस्कटते आहे
कायदा आणि सुव्यवस्था राखणे हि पोलिसांची जबाबदारी. परंतु इतर माणसांप्रमाणे त्यांनाही प्रसिद्धीची हौस आहेच. पोलिसांना प्रसिद्धीची संधी कधी मिळत नाही. कोरोना आला आणि त्यांच्यासाठी प्रसिद्धीची संधी चालून आली. मग त्यांनी गाणी म्हणत प्रबोधन करण्याचे प्रयत्न केले. त्याचे व्हिडिओ समाजमाध्यमांवर लोड केले. मग
Wednesday, 22 April 2020
प्रसिद्धी हवी मग एवढं करा
अलीकडे प्रत्येकाला प्रसिद्धी हवी. परंतु आपल्याला प्रसिद्धी मिळताना आपण समाजाला काय देतो याचा विचार कोणीच करत नाही. बरं समाज सुद्धा असा आहे कि तो मरण पहायला सुद्धा गोळा होतो. पण कोणी चार शब्द चांगले सांगत असेल तर त्याभोवती कोणी गोळा होत नाही. तुम्ही बोधप्रद, वैचारिक लिहा. तुमच्याकडे कोणी वळून पहाणार नाही. छत्रपतींच्या शिवाजी महाराजांच्या मिरवणुकीत ढोल वाजवायला आणि बाबासाहेबांच्या मिरवणुकीत 'चोली के पीछे'असो
Friday, 17 April 2020
Thursday, 16 April 2020
Wednesday, 15 April 2020
Tuesday, 14 April 2020
Monday, 13 April 2020
Sunday, 12 April 2020
Saturday, 11 April 2020
Friday, 10 April 2020
Thursday, 9 April 2020
टिकटॉक, कोरोना आणि आमची मानसिकता
Wednesday, 8 April 2020
अनंत करमुसे यांना जितेंद्र आव्हाडांच्या अंगरक्षकांनी बेदम मारहाण केली
दोन दिवसापूर्वी अनंत करमुसे या तरुणाला जितेंद्र आव्हाडांच्या बंगल्यावर नेऊन जनावरासारखी मारहाण करण्यात आली. त्याविषयीचे फोटो पाहिल्यानंतर मी हबकलोच. हीच का लोकशाही? यासाठीच का एकमेकांच्या शेपट्या धरून हे सत्तेत आले? राज ठाकरेंचे समर्थक त्यांच्या विरोधात लिहिले कि झुंड शाही करत दारात येणार, शिवसेनेचे समर्थक भगवा दादागिरी करणार, दादांचे, साहेबांचे समर्थक वेगळेच, संभाजी ब्रिगेड राम गणेश गडकरी यांच्यासारख्या लेखकाच्या पुतळ्याची विटंबना करणार आणि तरीही
Tuesday, 7 April 2020
अपरिचित दुर्गांची सफर
खोटी स्तुती करण्यात अनेकांना धन्यता वाटते. बऱ्याच जणांना तर उणिवा दाखविलेल्या मुळीच आवडत नाही. टाळीच हवी असते अनेकांना. त्यातही एकमेकांच्या पोस्ट, कविता उचलून धरणाऱ्या टोळ्या असतात. मी मात्र या कशात मोडत नाही. उगाच खोटी स्तुती करणे मला नाही जमत. परखड बोलणे हा माझा स्वभाव. पण नाही रुचत ते अनेकांना. मग वेळप्रसंग पाहून मी सुध्दा कागदाची फुले उधळतो. गंध नसतोच त्या फुलांना. पण
Monday, 6 April 2020
ABP Maza, Z 24 tas, aaj tak, tv9 आणि इतर सर्व news channels, news papers सुधरा रे
अप्रिय सर्व मराठी, हिंदी न्यूज चॅनल, वर्तमानपत्रे आणि पत्रकार मित्रांनो,
आपणास जरी दिसत नसले तरी आपले दिवस कठीण आहेत याची मला जाणीव आहे. हि पोस्ट व्हाट्सअप, फेसबुक व अन्य समाज माध्यमांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहचेल आणि त्यानंतर आपण मी जे विचार मांडले आहेत त्याचा सद्विवेक बुद्धीने विचार कराल असा विश्वास आहे.
मुस्लिम समाज कोरोना जिहाद पसरविण्यासाठी
आपणास जरी दिसत नसले तरी आपले दिवस कठीण आहेत याची मला जाणीव आहे. हि पोस्ट व्हाट्सअप, फेसबुक व अन्य समाज माध्यमांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहचेल आणि त्यानंतर आपण मी जे विचार मांडले आहेत त्याचा सद्विवेक बुद्धीने विचार कराल असा विश्वास आहे.
मुस्लिम समाज कोरोना जिहाद पसरविण्यासाठी
Sunday, 5 April 2020
दुनियाका आठवा अजूबा
मी व्हाट्सअप वरील अवघ्या पाच ग्रुपमध्ये सहभागी आहे. कोरोनाचं वादळ येण्यापूर्वी या पाच ग्रुपवरील एकूण मेसेजेस २०० ते ३०० असायचे. परंतु कोरोनाचं वादळ आल्यापासून या पाच ग्रुपवर रोज २००० ते २५०० हजार मेसेज येत आहेत. बरं यातल्या बहुतेक इमेजेस आणि व्हिडीओ प्रत्येक ग्रुपवर असतातच. इतकेच काय एकंच व्हिडिओ एकाच ग्रुपवर तीन-तीन, चार-चार वेळही असतो. शिवाय तेच व्हिडीओ पुढे
Subscribe to:
Posts (Atom)