गेली पंधरा दिवस मी whatsaap सह फेसबुक सारख्या सोशल मिडीयावर ' हिंदू नववर्ष चैत्री पाडव्यापासून सुरु होते त्यामुळे एक जानेवारीला परस्परांना शुभेच्छा देऊ नका ' अशा स्वरूपाच्या पोस्ट पहातोय. अर्थात त्यामुळे मी आजतागायत शुभेच्छा दिल्या नाहीत असे नाही. वेळच नव्हता. या महिन्यातली हि माझी अवघी दुसरी पोस्ट. पण आज लिहायचं असं ठरवलं.
या ब्लॉगवर राजकीय, सामाजिक लेखन असेल. हि माझी वैयक्तित मतं असली तरी ती समाज विघातक नाहीत. त्यामुळेच आपणास हे लेखन योग्य वाटल्यास समाजमाध्यमांवर शेअर करण्यास माझी मुळीच हरकत नाही. त्यासाठी कोणतीही परवानगी घेण्याची गरज नाही. माशाचा काटा गळ्यात अडकावा तसे माझे लेखन एखाद्याच्या गळ्यात अडकल्यास त्यास मी जबाबदार नाही.
Thursday, 31 December 2015
Wednesday, 9 December 2015
जुने मित्र
यापूर्वी माझे खरे मित्र , खरी मैत्री , श्रेष्ठ काय ? प्रेम कि मैत्री , तीन मुर्खांची मैत्री यासारखे अनेक लेख वाचकांना मनापसून आवडले.
कोण आपल्या मदतीला धावून येतो , कोण आपला शब्द झेलते , कोण आपल्या अहंकाराला कुरवाळते यावरून आपण एखाद्याला चांगला अथवा वाईट ठरवतो. पण मैत्रीत या कशाचीच अपेक्षा नसते. त्यामुळेच आपल्या शाळकरी मित्रांची आपल्याला नेहमीच आठवण येते. ज्याच्या दातांमुळे ( देखण्या नव्हे आणि
Sunday, 22 November 2015
Wednesday, 11 November 2015
Sunday, 8 November 2015
Monday, 2 November 2015
Thursday, 22 October 2015
Wednesday, 14 October 2015
Monday, 12 October 2015
Thursday, 8 October 2015
Monday, 5 October 2015
Friday, 2 October 2015
Thursday, 1 October 2015
Friday, 25 September 2015
शेतकऱ्यांसाठी एवढं कराल
तुम्ही आणि मी नाना नाही, मक्या नाही. अक्षय नाही आणि अजिंक्य रहाणे सुद्धा नाही. परंतु तुमच्या पैकी प्रत्येकाच्या मनात शेतकऱ्यांच्या बाबत एक सॉफ्ट कॉर्नर नक्की आहे. फेसबुकवर दिसणाऱ्या कॉमेंट वरून ते माझ्या लक्षात येतं. त्यामुळेच आपण त्यांना आर्थिक मदत नाही करू शकलो तरी मी सांगतोय तेवढं नक्की करू शकाल.
कदाचित
कदाचित
Wednesday, 23 September 2015
Friday, 18 September 2015
Monday, 14 September 2015
Friday, 11 September 2015
नाना तुम्ही चुकताय ?
facebook घ्या अथवा अन्य कोणतेही सामाजिक माध्यम घ्या. प्रत्येकजण विरोधी नेत्यांच्या खांद्याला खांदा लाऊन शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि शेतकऱ्यांचे प्रश्न याविषयी बोलतो आहे. प्रत्येकाला वाटतं मीच शेतकऱ्याचा तारणहार. पण बाजारात भाजी घ्यायला गेलं दहाची गड्डी आठला कशी मिळेल आणि आठची गड्डी पाचला कशी मिळेल हेच पहाणार. नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी मात्र पदर मोड करून शेतकऱ्यांची मदत करताना एक वेगळाच आदर्श निर्माण केला. समाजातील विविध थरातून दोघांवर कौतुकाचा वर्षाव झाला. पण खरंच नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांचा उपक्रम स्तुत्य आहे ?
Sunday, 6 September 2015
Friday, 4 September 2015
Wednesday, 2 September 2015
हार्दिक पटेलचं खरं स्वरूप
Reality of Hardik patel , खालील comment मध्ये असलेली लिंक नक्की ओपन करून पहा. तुम्हाला नक्की धक्का बसेल. हार्दिक पटेलचे असे काही फोटो हाती लागले आहेत कि शेळ्यांच्या ( भोळाभाबडा समाज ) कळपात शिरलेला हा शेळीच कातडं पांघरलेला लांडगा तर नव्हे ना अशी शंका यावी. मुळात मिडिया या फोटोवर काही बोलणार नाही. आणि मिडीयाने हा विषय चर्चेला घेतला तरी
Monday, 31 August 2015
Thursday, 27 August 2015
Sunday, 23 August 2015
सेल्फ सर्व्हिस
बऱ्याच दिवसांनी साताऱ्याला गेलो होतो . वाटेत माझी ALFA - LAVAL जुनी कंपनी दिसली . म्हणलं चला जुन्या सहकाऱ्यांना , मित्रांना भेटू या. सगळ्यांच्या गाठीभेटी घेतल्या परत पुण्याकडे निघालो. जनरल शिफ्ट सुटण्याची वेळ झाली होती. मला सोबत दयायची म्हणुन माझे मित्र पांडुरंग तनपुरे आणि सुनिल ज्योतिक माझ्याच कारमध्ये आले. सोबत आमचं महिला मंडळ
Wednesday, 19 August 2015
Sunday, 16 August 2015
पगारी शेतकरी : संकल्पना आणि समस्या
शेतकऱ्यांच्या आत्महत्या : रंगकाम कि वास्तव - भाग १
हा लेख लिहिला होता. तुम्ही शेतकऱ्यांचे वैरी आहात. तुम्ही कसले शेतकरी ? या तशा सभ्य पण याही पेक्षा खालच्या पातळीला जाऊन
Friday, 14 August 2015
Sunday, 9 August 2015
Friday, 7 August 2015
Wednesday, 5 August 2015
Saturday, 1 August 2015
Monday, 27 July 2015
Saturday, 25 July 2015
Tuesday, 21 July 2015
Sunday, 19 July 2015
Friday, 17 July 2015
Sunday, 12 July 2015
पंढरीची वारी आणि वाघाच्या मिशा
काही वर्षापुर्वी मी ' त्याची मिशी……. त्याची डाय ' हि हास्य कविता या सदरात मोडणारी कविता लिहिली होती. तेव्हा ती मी माझ्या ' रे घना ' या ब्लॉगवर प्रकाशित केली होती. याही
Friday, 10 July 2015
Monday, 6 July 2015
Thursday, 25 June 2015
Sunday, 21 June 2015
Friday, 19 June 2015
मृत्यूची चाहुल
हा लेख तसा खुप जुना आहे. माझ्याच रे घना या ब्लॉगवर मी तो चार वर्षापूर्वी टाकला होता. खूप लाईक आणि बऱ्याच प्रतिक्रिया मिळाल्या होत्या.
इहलोकीची आपली यात्रा कधी संपणार आहे हे माणसाला कधीच कळत नाही. पण हे विधान खरे आहे का ? माझ्या मते मृत्यू नेमका कधी येणार हे कुणालाच कळत नाही. पण मृत्यू येण्या आधी काही क्षण त्याची चाहूल माणसाला नक्की लागत असावी. कशावरून ते स्पष्ट करणारा हा घटनेवर आधारित लेख.
Wednesday, 10 June 2015
Monday, 8 June 2015
Wednesday, 3 June 2015
भिक, दान आणि सन्मान
आपल्या देशात प्रत्येकजण भिकारी आहे. उद्योजकही याला अपवाद नाहीत. त्यांना करात सुट हवी असते, सामान्यांना अनेक प्रकारच्या सवलती हव्या असतात. ' कोणीही कोणतेही काम करण्याची गरज नाही. यापुढे शासन प्रत्येकाला महिन्याला पंचवीस हजार देणार आहे. तसेच वीज, पाणी, शिक्षण, आरोग्य यासारख्या सुविधा प्रत्येकाला पूर्णपणे मोफत देण्यात येतील.
Monday, 1 June 2015
Thursday, 28 May 2015
Tuesday, 26 May 2015
भालचंद्र नेमाडेंना ज्ञानपीठ का ?
काही विषयांवर त्या त्या वेळीच लिहायला हवं हे मला मान्य आहे. पण जगण्याच्या रगाड्यात राहून जात. भालचंद्र नेमाडेंना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला तेव्हाच का दिला असेल या माणसाला हा पुरस्कार ? काय याचे कर्तुत्व ? दुसरं कुणी नव्हतंच का त्या पुरस्कारासाठी योग्य ? असे अनेक प्रश्न माझ्या मनात निर्माण झाले. आणि आज
Monday, 25 May 2015
Sunday, 17 May 2015
Subscribe to:
Posts (Atom)